06/06/2026
🚀 JOB ALERT | HAWKINS COOKERS LIMITED 🚀
VIT Technology Solution च्या Job Placement Services मार्फत विद्यार्थ्यांसाठी आणि Freshers साठी उत्तम करिअर संधी!
📢 Hawkins Cookers Limited मध्ये Management Trainee पदांसाठी भरती सुरू आहे.
✅ Technical / R&D
✅ Human Resources / Admin
✅ Accounts / Audit
✅ IT / Systems
🎓 Fresh Graduates अर्ज करू शकतात.
💼 18 महिन्यांचे Management Training Program.
💰 प्रशिक्षणादरम्यान आकर्षक पॅकेज व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वाढीव वेतनाची संधी.
📌 VIT Technology Solution विद्यार्थ्यांना Job Updates, Career Guidance, Resume Support आणि Placement Assistance प्रदान करते.
📲 अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 9730782009
📞 9665570717
🌐 Website:
https://www.vittechnologysolution.com/
📝 Job Apply Link:
https://www.hawkinscookers.com/Jobs_ViewList_MgmtTrainees_R.aspx
👉 तुमच्या मित्रांना आणि नोकरी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पोस्ट शेअर करा.