RAM Technosys

RAM Technosys At Ram Technosys, we understand the importance of Electronic security and IT products aiding your business and safety.

We also understand that a single choice of yours can save your resources or waste them.

🚩 राम टेक्नोसिसतर्फे विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय साजरा करताना, चला नव्...
20/10/2026

🚩 राम टेक्नोसिसतर्फे विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼

वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय साजरा करताना, चला नव्या संकल्पांसह प्रगतीच्या दिशेने वाटचाल करूया.

तंत्रज्ञानाच्या विश्वासार्ह साथीने, उत्कृष्ट सेवा आणि दर्जेदार उत्पादनांच्या माध्यमातून आपल्या यशाचा नवा अध्याय लिहूया! 💻🚀

राम टेक्नोसिस — १० वर्षे विश्वासाची, उत्कृष्टतेची आणि प्रगतीची! 🎉

आपणा सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

🌐 www.ramtechnosy.com
📞 8237898929

#विजयादशमी #दसऱ्याच्याशुभेच्छा

🚀 We are hiring! Ram Technosys is looking for a dynamic Field Sales Executive to join our Sales & Business Development t...
16/10/2026

🚀 We are hiring! Ram Technosys is looking for a dynamic Field Sales Executive to join our Sales & Business Development team in Chhatrapati Sambhajinagar.

If you are passionate about sales, love meeting new people, and want to accelerate your career growth, this full-time role is perfect for you!

💼 Job Details
Position: Field Sales Executive
Department: Sales & Business Development
Employment Type: Full-Time
Location: Chhatrapati Sambhajinagar District

✨ What We Offer
📈 Attractive Growth Opportunities
🎓 Comprehensive Product & Sales Training
🌟 Dynamic & Supportive Work Environment
🤝 Chance to be a part of a fast-growing team
📍 Walk-in / Office Location

Ram Technosys, An-02, PTC, Prozone Mall, Chhatrapati Sambhajinagar

📞 How to Apply
Connect with us directly at 8237898929 or 7414960141 to apply or learn more!

🎉 १० वा वर्धापन दिन 🎉RAM TECHNOSYSविश्वासाचा, सेवेचा आणि उत्कृष्टतेचा दशकभराचा प्रवास! 💙आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि...
02/10/2026

🎉 १० वा वर्धापन दिन 🎉
RAM TECHNOSYS

विश्वासाचा, सेवेचा आणि उत्कृष्टतेचा दशकभराचा प्रवास! 💙

आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने RAM TECHNOSYS ने यशस्वीपणे १० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे.

२०१६ ते २०२६: विश्वासाची १० वर्षे!

आमचे आदरणीय ग्राहक, भागीदार (Partners), सहकारी आणि हितचिंतक यांचे मनापासून आभार!

🚩 सेवा क्षेत्रातील १० वर्षांचा दैदिप्यमान प्रवास! 🎉​राम टेक्नॉसिस (राम ग्रुपचा उपक्रम) ५,००० हून अधिक समाधानी ग्राहकांचा...
27/09/2026

🚩 सेवा क्षेत्रातील १० वर्षांचा दैदिप्यमान प्रवास! 🎉

​राम टेक्नॉसिस (राम ग्रुपचा उपक्रम) ५,००० हून अधिक समाधानी ग्राहकांचा एक विश्वासू पार्टनर आहे!

​आम्ही तुमच्या व्यवसायासाठी उत्तम दर्जाची उत्पादने आणि उत्कृष्ट सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

​🛡️ आमच्या प्रमुख सेवा आणि उत्पादने:
​सुरक्षा आणि अ‍ॅक्सेस कंट्रोल: सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक सिस्टीम, इंटरकॉम, सिक्युरिटी अलार्म सिस्टीम आणि बूम बॅरियर
​आयटी इन्फ्रास्ट्रक्चर: कॉम्प्युटर, लॅपटॉप, फायरवॉल, प्रिंटर आणि प्रोजेक्टर्स,

​टर्नकी प्रोजेक्ट्स आणि सपोर्ट: बँक आणि शासकीय क्षेत्रासाठी एएमसी (AMC) कंत्राट, वार्षिक देखभाल आणि २४/७ ऑन-कॉल सर्व्हिस

​💼 नवीन ऑफिस सेट-अप, सुरक्षा सिस्टीम किंवा टर्नकी प्रोजेक्ट्ससाठी आजच संपर्क साधा!

​📞 संपर्क क्रमांक: 8237898929

🌐 वेबसाइट: www.ramtechnosy.com

​

27/08/2026

🎀✨ प्रेमाचा धागा… रक्षणाचं वचन… आपुलकीची साथ! ✨🎀

भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा पवित्र सण रक्षाबंधन आपल्या आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी आणि विश्वास घेऊन येवो! ❤️

RAM TECHNOSYS कडून आपणास व आपल्या परिवारास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🙏

🏆 Outstanding Products | Outstanding Service

📞 Sales Enquiry: +91-7414960141
☎️ Customer Care: +91-8237898929
🌐 www.ramtechnosys.in

#रक्षाबंधन Technology SecuritySolutions CCTV Biometric AMC OutstandingService

🎀✨ प्रेमाचा धागा… रक्षणाचं वचन… आपुलकीची साथ! ✨🎀भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा पवित्र सण रक्षाबंधन आपल्या आयुष्यात आनंद, सु...
27/08/2026

🎀✨ प्रेमाचा धागा… रक्षणाचं वचन… आपुलकीची साथ! ✨🎀

भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा पवित्र सण रक्षाबंधन आपल्या आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी आणि विश्वास घेऊन येवो! ❤️

RAM TECHNOSYS कडून आपणास व आपल्या परिवारास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🙏

🏆 Outstanding Products | Outstanding Service

📞 Sales Enquiry: +91-7414960141
☎️ Customer Care: +91-8237898929
🌐 www.ramtechnosys.in

27/05/2026

Ram Technosys

Address

Aurangabad

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+918451918093

Alerts

Be the first to know and let us send you an email when RAM Technosys posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to RAM Technosys:

Shortcuts

Share