Amit Mobile Shop & Repairing Center

Amit Mobile Shop & Repairing Center All types of mobile Accessories, memory card, pendrive, charger, battery, data cable, temple glass, back cover, and etc.

बाबांच्या लेखणीने लिहिलं भविष्य आमचं, दिशा दिली अन्यायाविरोधात चालण्याची, वेळ बदलेल, काळही बदलेल पण जय भीमचा नारा कायम ग...
13/04/2026

बाबांच्या लेखणीने लिहिलं भविष्य आमचं, दिशा दिली अन्यायाविरोधात चालण्याची, वेळ बदलेल, काळही बदलेल पण जय भीमचा नारा कायम गगनात घुमेल... डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

"स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, बहुजनांचे उद्धारक आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक  #क्रांतीसुर्य_महात्मा_ज्योतिबा_फु...
11/04/2026

"स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, बहुजनांचे उद्धारक आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक #क्रांतीसुर्य_महात्मा_ज्योतिबा_फुले यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीस आणि त्यांच्या विचारांना माझे कोटी कोटी प्रणाम!

🌷 'परमात्मा एक' मानव धर्माचे संस्थापक, पूजनीय  #बाबा_जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌷
03/04/2026

🌷 'परमात्मा एक' मानव धर्माचे संस्थापक, पूजनीय #बाबा_जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌷

हनुमानाची शक्ती आणि धैर्य तुमच्यात येवो सर्व संकटांवर मात करण्याची ताकद मिळो आयुष्यात सदैव आनंद नांदो...  #हनुमान_जयंतीच...
02/04/2026

हनुमानाची शक्ती आणि धैर्य तुमच्यात येवो सर्व संकटांवर मात करण्याची ताकद मिळो आयुष्यात सदैव आनंद नांदो... #हनुमान_जयंतीच्या_शुभेच्छा.

आचरणात सर्वांच्या असो राममनात ध्यानात सर्वत्र रामअंतःकरणात वसे केवळ रामअध्यात्माच्या मार्गावर पदोपदी राम #रामनवमीच्या_हा...
26/03/2026

आचरणात सर्वांच्या असो राम
मनात ध्यानात सर्वत्र राम
अंतःकरणात वसे केवळ राम
अध्यात्माच्या मार्गावर पदोपदी राम
#रामनवमीच्या_हार्दिक_शुभेच्छा !

 #रमजान_ईदच्या (ईद-उल-फितर) मंगलमयी प्रसंगी सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ही पवित्र ईद तुमच्या आयुष्यात आनंद, सुख-समृद्धी, ...
21/03/2026

#रमजान_ईदच्या (ईद-उल-फितर) मंगलमयी प्रसंगी सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ही पवित्र ईद तुमच्या आयुष्यात आनंद, सुख-समृद्धी, आरोग्य आणि शांती घेऊन येवो. अल्लाहच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, #रमजान_ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

गुढी उभारू आनंदाची, पाऊले टाकू प्रगतीची,नव्या वर्षाचा नवा संकल्प, आनंदाचा हा अजब कल्प! #गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...
19/03/2026

गुढी उभारू आनंदाची, पाऊले टाकू प्रगतीची,
नव्या वर्षाचा नवा संकल्प, आनंदाचा हा अजब कल्प!
#गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

"तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे..  #जागतिक_महिला__दिनाच्या_शुभेच्छ...
08/03/2026

"तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे.. #जागतिक_महिला__दिनाच्या_शुभेच्छा!".

आपल्या माणसांची साथ, पंगतीला पुरणपोळीचा थाट.होळीच्या अग्नित नकारात्मकतेचा होणार नाश,पुन्हा नव्याने होऊदेत तुमच्या आयुष्य...
02/03/2026

आपल्या माणसांची साथ, पंगतीला पुरणपोळीचा थाट.
होळीच्या अग्नित नकारात्मकतेचा होणार नाश,
पुन्हा नव्याने होऊदेत तुमच्या आयुष्याची सुरुवात...
#होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

24/02/2026

Offer...Offer...Offer..

Address

Mahajan Building, Near Bus Stop
Mandhal
441210

Opening Hours

Monday 8:30am - 8pm
Tuesday 8:30am - 8pm
Wednesday 8:30am - 8pm
Thursday 8:30am - 8pm
Friday 8:30am - 8pm
Saturday 8:30am - 8pm
Sunday 8:30am - 8pm

Telephone

+918308279875

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amit Mobile Shop & Repairing Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Amit Mobile Shop & Repairing Center:

Share