14/08/2026
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
स्वातंत्र्याचा अभिमान, गणरायाचा आशीर्वाद आणि देशप्रेमाची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात सदैव जागृत राहो. 🙏❤️💚
आपल्या भारतमातेची शान, एकता आणि संस्कृती अशीच सदैव उजळत राहो!
जय हिंद! 🇮🇳 गणपती बाप्पा मोरया! 🙏
#स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिन2026 िंद #गणपती_बाप्पा_मोरया #बाप्पामाझालाडका