Matoshri Mobile Shop

Matoshri Mobile Shop All Brands of Mobile Phones Available. All Mobile Accesories and Services Available. Best price as per market*

भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
02/10/2022

भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

लेक माझी आनंदाची ठेवणलेकीसाठी माझे सारे जीवन अर्पणकन्या दिनाच्या शुभेच्छा!
25/09/2022

लेक माझी आनंदाची ठेवण
लेकीसाठी माझे सारे जीवन अर्पण
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

"हम सब का अभिमान है हिंदी, भारत की शान हैं हिंदी..!"
14/09/2022

"हम सब का अभिमान है हिंदी, भारत की शान हैं हिंदी..!"

13/09/2022

Renovation Of Matoshri Mobile Shopee..

#

REDMI 11 PRIME 5G(4GB+64GB) Or (6GB+128GB)*6.58-Inch IPS LCD Display..*Media Tek Helio 700 Octa-core Processor..* MIUI 1...
10/09/2022

REDMI 11 PRIME 5G
(4GB+64GB) Or (6GB+128GB)

*6.58-Inch IPS LCD Display..
*Media Tek Helio 700 Octa-core Processor..
* MIUI 13 Operating System..
* 50MP Al Triple Camera.. With 32 MP Selfie..

* 5,000 mAh Battery.. (Type-C)
5G Network Connectivity..

Call Now For More Information: MATOSHRI MOBILE SHOPEE Shop No 1, Nakhate Complex Opp. Kisan Hotel, Station Road, Parbhani
BALAJI KHILLARE

Mo.9309147877 Mob. -.8007386127 ►Marketing By:-YASHASWINI GROUPS: 8237158889 8975614321

“निरोप देतो देवा आज्ञा असावी,चुकले आमचे काही देवा क्षमा असावी…आंनदमय करून चालले तुम्ही ,पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही.....
09/09/2022

“निरोप देतो देवा आज्ञा असावी,
चुकले आमचे काही देवा क्षमा असावी…
आंनदमय करून चालले तुम्ही ,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..!
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.”🙏🏻

शि.. शिलवान, क्ष.. क्षमाशील, क.. कर्तव्यनिष्ठ, हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारादुवा म्हणेज 'शिक्षक'..सर्वाना शिक्षक दिन...
05/09/2022

शि.. शिलवान,
क्ष.. क्षमाशील,
क.. कर्तव्यनिष्ठ,
हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा
दुवा म्हणेज 'शिक्षक'..
सर्वाना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐🙏🏻💐

संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारीझिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेलआगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेलगौरी पूजन...
03/09/2022

संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी
झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल
आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल
गौरी पूजनाच्या मनापासून शुभेच्छा!💐🙏🏻💐

मोदकांचा केला प्रसाद केला लाल फुलांचा हार मखर झाले नटून तयार आले वाजत गाजत बाप्पागुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या आगमना...
31/08/2022

मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..! 💐🙏🏻💐

माता उमाला मिळाला जसा शिव वर तुम्हालाही मिळो मनाजोगता वर, करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर,अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा ...
30/08/2022

माता उमाला मिळाला जसा शिव वर
तुम्हालाही मिळो मनाजोगता वर,
करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर,
अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर!
हरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा..!💐

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक ...
29/08/2022

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील, 
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका. 
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, 
खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!💐

New LaunchedVivo V25 Pro 5G(8GB+128GB)*6.56-Inch AMOLED,120Hz,HDR10+With 1080 x 2376 Pixels Resolution.*Funtouch OS 12 O...
28/08/2022

New Launched
Vivo V25 Pro 5G
(8GB+128GB)
*6.56-Inch AMOLED,120Hz,HDR10+
With 1080 x 2376 Pixels Resolution.
*Funtouch OS 12 Operating System.
*Mediateck Dimensity 1300 Octa-core Processor.
*64 MP + 8 MP + 2MP Rear Camera.
*32 MP Selfie Camera.
*Dual SIM (nano+nano) dual-standby
*5G Network Conectivity.
*66W flash charging with
*4830mAh battery (Type-C).
Starting From
(8GB+128GB)
₹35,999

Address

Parbhani
431401

Telephone

+919309147877

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Matoshri Mobile Shop posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share