28/05/2026
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती निमित्त
या महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन! 🚩
“तुजसाठी मरण ते जनन,
तुजवीण जनन ते मरण..”
हिंदुत्वाची विज्ञाननिष्ठ विचारधारा,
सशस्त्र क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना
जयंती दिनी कोटी कोटी वंदन! 🇮🇳
#स्वातंत्र्यवीरसावरकर #भारतरत्न #देशभक्त #हिंदुत्व #क्रांतिकारक #मराठी #जयहिंद #भारत #स्वातंत्र्यवीर #राष्ट्रभक्त