05/09/2026
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर
गुरु : साक्षात पर ब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तसेच क्लासेसना
येथे जाऊन विवेक कॉम्प्युटर तर्फे शिक्षकांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला
#शिक्षकदिन