24/06/2023
✳️ शासनमान्य कॉम्प्युटर-टायपिंग कोर्स बंधनकारक ✳️*
*महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) यांनी नुकताच शुक्रवार दि.०५ फेब्रुवारी २०२१ रोजी सांकेतांक क्रमांक २०२१०२०५१६४९१०५२११ नुसार कॉम्प्युटर-टायपिंग म्हणजेच GCC-TBC कोर्स बंधनकारक केलेला आहे.*
*शासनाच्या निदर्शनास असे आले आहे की, फक्त कॉम्प्युटर शिकून आलेल्या उमेदवारांना कॉम्प्युटरवर कसले ही टायपिंग येत नाही किंवा काम ही व्यवस्थित करता येत नाही.*
*म्हणूनच यापुढे उमेदवारांनी शासनमान्य कॉम्प्युटर-टायपिंग म्हणजेच GCC-TBC कोर्स पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र पुरक GR काढलेला आहे.*
*शासनमान्य कॉम्प्युटर-टायपिंग कोर्समध्ये TYPING व COMPUTER दोन्हीही एकत्रितपणे शिकत असतानाच कार्यालयीन कामकाजातील नमुन्यातील अर्ज, दाखले, पगारपत्रक, बीलपत्रक, स्टेटमेंट, बॕलन्सशीट, कोर्टातील दावे, ब्लाॕक-इन्डेट-हँगिग पध्दतीचे पत्रे, कार्यालयीन नोटीस, बँक-पतसंस्था नोटीस याशिवाय आणखी काही सराव करता येईल असा एकमेव कोर्स म्हणजेच GCC-TBC (कॉम्प्युटर-टायपिंग).*
आजच प्रवेश घ्या! फक्त विशाल कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयूट, शिरपूर मधेच
मो. न. ९८२२३२०४६९।७५८८६२९५४९।८२७५००७६०९।८२७५००७६०७