07/09/2026
🌸 राष्ट्रवादी युवती काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष सौ. निर्मला नवले यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎂💐
आपल्या सामाजिक व राजकीय कार्याला उत्तरोत्तर यश लाभो, उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 🙏✨
#निर्मलानवले #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #राष्ट्रवादीयुवतीकाँग्रेस #राष्ट्रवादीकाँग्रेस #प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रप्रदेश NCP BirthdayWishes HappyBirthday MaharashtraPolitics