Eagle Digico

Eagle Digico We are digital marketing agency that drives various aspiring business to promote their brands for achieving growth that they deserve.

You can trust on Eagle Digico as a local digital marketing agency & allow us to help you in achieving your goals effectiv सध्याचे युग खऱ्या अर्थाने डिजिटल झाले आहे. स्मार्टफोन शहरांसोबतच ग्रामीणभागातही जीवनावश्यक वस्तू बनली आहे. त्यामुळे बहुतेक कंपन्या पारंपरिक पद्धतीने जाहिरात करण्या ऐवजी डिजिटल मार्केटिंगचा वापर करून आपल्या टार्गेट कस्टमर पर्यंत पोहोचत आहेत. तुम्ही आपल्या बिझनेस ची जाहिरात कशी क

रता? जुन्या, खर्चिक, पारंपरिक मार्गांनी कि स्मार्ट डिजिटल पद्धतीने ? डिजिटल मार्केटिंगचे वेगवेगळे टूल्स वापरून आपण आपल्या बिझनेसशी निगडित कस्टमर पर्यंत थेट पोहोचू शकतो. तेही अगदी कमी खर्चात. शिवाय तुम्ही जाहीरातीवर केलेल्या खर्चाचे मूल्यमापनसुद्धा करता येते, जे पारंपरिक पद्धतींमध्ये शक्य नाही. हे टूल्स ग्राहकांच्या आवडी, निवडी नुसार त्यांचे उपयोगी गटांमध्ये वर्गीकरण करते आणि तुमच्या बिझनेसची माहिती थेट त्यांच्या मोबाईल वर पोहोचवते. म्हणूनच Eagle Digico तुमच्यासाठी घेऊन आली आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, बिझनेस कंसल्टंट्स आणि जाहिरात क्षेत्रात १० वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेली टीम.

Address

Professor Colony, Savedi
Ahmednagar
414003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Eagle Digico posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Eagle Digico:

Shortcuts

Share

Category