shree_ram_computers

shree_ram_computers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from shree_ram_computers, Computer training school, Ahmednagar.

06/10/2026

फक्त शिकवणारे नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याला योग्य दिशा देणारे!

आमच्या Institute मधील शिक्षकांचा परिचय…
ज्ञान, अनुभव आणि विद्यार्थ्यांसाठी कायम एक पाऊल पुढे!

16/09/2026
12/09/2026

KLiC Course चा आमच्या विद्यार्थ्याचा अनुभव… 🥰



11/09/2026

Student review 🥰

प्रशांत सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💙आपले मार्गदर्शन, सकारात्मक विचार आणि विद्यार्थ्यांना घडवण्याची जिद्द नेह...
05/09/2026

प्रशांत सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💙

आपले मार्गदर्शन, सकारात्मक विचार आणि विद्यार्थ्यांना घडवण्याची जिद्द नेहमीच प्रेरणादायी आहे.
आपल्या आयुष्यात आरोग्य, आनंद, यश आणि समृद्धी सदैव नांदो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! ✨

— श्रीराम कंप्युटर्स & टायपिंग इन्स्टिट्यूट

BestMentor TeacherInspiration BirthdayPost Ahilyanagar

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रशांत सर 🥳
05/09/2026

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रशांत सर 🥳

आमचा विद्यार्थी… आमचा अभिमान! ❤️कु. शरद अण्णासाहेब बडे यांची आदिवासी विकास विभागामध्ये स्टेनोग्राफर पदावर निवड झाल्याबद्...
27/08/2026

आमचा विद्यार्थी… आमचा अभिमान! ❤️

कु. शरद अण्णासाहेब बडे यांची आदिवासी विकास विभागामध्ये स्टेनोग्राफर पदावर निवड झाल्याबद्दल थिटेज श्रीराम कॉम्प्युटर टायपिंग & शॉर्टहॅण्ड इन्स्टिट्यूट तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन! 💐
स्टेनोग्राफी अजूनही सुरू आहे आणि आज शरदच्या यशाने ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मेहनत + चिकाटी + योग्य मार्गदर्शन = यश!
तुमचे हे यश आमच्यासाठी केवळ आनंदाचा क्षण नाही, तर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे.

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

#आमचा_विद्यार्थी_आमचा_अभिमान
#स्टेनोग्राफी_अजून_जिवंत_आहे


29/05/2026

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित असलेले Shreeram Computers Institute हे केवळ शिक्षण देणारे केंद्र नसून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, शिस्त आणि आत्मविश्वास देणारे एक कुटुंब आहे. येथे प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक काळजी घेतली जाते तसेच पूर्वपरीक्षेची उत्तम तयारी करून घेतली जाते. विविध विषयांवर अनुभवी शिक्षकांकडून मार्गदर्शन व विशेष लेक्चर्स घेतले जातात. विद्यार्थ्यांच्या करिअरचीही विशेष काळजी घेऊन त्यांना योग्य दिशा देण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते. संस्थेची यशस्वी ५८ वर्षांची परंपरा पूर्ण झाली असून आजही पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा संस्थेवर तितकाच विश्वास कायम आहे. गुणवत्ता, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा ध्यास घेत Shreeram Computers Institute आजही शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.

25/05/2026

आजची मेहनत उद्याचं यश ठरवते ✍️📚
कॉम्प्युटर शॉर्टहॅण्ड परीक्षेची पूर्व तयारी सुरू आहे… स्वप्न पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही!

Hashtags:
SuccessJourney TypingPractice ShorthandPractice

Address

Ahmednagar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when shree_ram_computers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share