22/11/2025
🚀 Spoken English – तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट!
Omkar Computers मध्ये 24 Nov पासून, संध्या 5 वाजता नवीन Batch सुरू!
आजच्या जगात इंग्लिश = संधी
आणि संधी पकडणाऱ्यांसाठी ही बॅच खास!
✨ Coding & IT मध्ये जायचंय?
👉 सर्व Tutorials, Courses, Errors – इंग्लिशमध्येच!
✨ AI वापरायचंय?
👉 ChatGPT, Prompts, Tools – इंग्लिश शिवाय जमणार नाही!
✨ Interviews & Jobs मध्ये चमकायचंय?
👉 पहिले पाहतात तुमची Communication!
✨ School–College Projects / Viva मध्ये आत्मविश्वास हवा?
👉 इंग्लिश चांगलं असेल तर Presentation स्वतःच Strong दिसतं!
✨ Freelancing & Career Growth?
👉 इंग्लिश = तुमची Market Value वाढवणारे Skill!
म्हणूनच…
📌 24, 25, 26 Nov – Demo Lectures
⏳ Seats Limited – पहिल्यांदा येणाऱ्यांना प्राधान्य!
📍 Omkar Computers,
Bhingar, Ahilyanagar
📞 Contact Now - 8626021623 / 9921450288