CEC INFOTECH

CEC INFOTECH Computer Training ,Software Development & IT Services CEC~INFOTECH Computer Education Center offers a wide range of courses.

These include courses for 12th pass / college students,courses for engineers as well as short-term courses to improve skills & knowledge in IT field. & We also provide free online computer education. CEC~INFOTECH is esteemed computer education center, Established in 2009, CEC~INFOTECH is a leading Computer Training Centre. CEC~INFOTECH provides technical education for every group of society of

Urban & Rural areas and helps to build their better future in today's competitive world of IT Industries .Delivering Quality and Practical Knowledge is main Aim of the CEC -INFOTECH

1. Detailed ANALYSIS:Personalized analysis after each testTypes of analysis:1.Basic Scorecard2.Question-wise analysis3.D...
24/03/2017

1. Detailed ANALYSIS:

Personalized analysis after each test

Types of analysis:

1.Basic Scorecard
2.Question-wise analysis
3.Difficulty level-wise analysis
4.Subject-wise analysis

24/03/2017
20/03/2017

१. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गुणपत्रिका .
२. दोन किंवा तीन महिन्यांचा कोर्स बॅचेस पर्याय.
३.इंग्रजी / मराठी मध्यमातुन प्रशिक्षण.

१. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गुणपत्रिका .२. दोन किंवा तीन महिन्यांचा कोर्स बॅचेस पर्याय. ३.इंग्रजी / मर...
20/03/2017

१. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गुणपत्रिका .
२. दोन किंवा तीन महिन्यांचा कोर्स बॅचेस पर्याय.
३.इंग्रजी / मराठी मध्यमातुन प्रशिक्षण.

Digital Wallet Training
20/03/2017

Digital Wallet Training

Digital Wallet Training

निशुल्क प्रशिक्षण आजच नोंदणी करा !

आपल्या केंद्रावर निशुल्क प्रशिक्षण आयोजित केले आहे त्याचा अवश्य फायदा घ्यावा

Digital Wallet Trainingनिशुल्क प्रशिक्षण आजच नोंदणी करा !आपल्या केंद्रावर  निशुल्क प्रशिक्षण आयोजित केले आहे त्याचा अवश्...
20/03/2017

Digital Wallet Training

निशुल्क प्रशिक्षण आजच नोंदणी करा !

आपल्या केंद्रावर निशुल्क प्रशिक्षण आयोजित केले आहे त्याचा अवश्य फायदा घ्यावा

‘महाजागृती अभियान आणि ई-टेस्ट’·         हि स्पर्धा ऑनलाईन असेल.·         या स्पर्धेमध्ये खालील ५ सामाजीक विषयांवर ई-टेस्...
07/12/2016

‘महाजागृती अभियान आणि ई-टेस्ट’

· हि स्पर्धा ऑनलाईन असेल.

· या स्पर्धेमध्ये खालील ५ सामाजीक विषयांवर ई-टेस्टस् आयोजित केली आहे:

o स्वच्छ भारत अभियान

o संजीवक शेती

o बेटी बचाव, बेटी पढाव

o पर्यावरण संवर्धन

o भारतीय संविधान

· ही स्पर्धा ५ विभागांसाठी आहे.

o शालेय विद्यार्थी ५ ते ७ वी

o शालेय विद्यार्थी ८ वी ते १० वी

o कॉलेज गट अ: ज्यू. कॉलेज, पॉलीटेक्निक, ITI

o कॉलेज गट ब: सि. कॉलेज, पदवी व पदव्युतर

o खुला गट: इतर सर्वांसाठी

28/09/2016

‘महा आय. टी. जिनियस २०१६’ स्पर्धा

माहिती तंत्रज्ञान म्हणजेच ITचा वापर रोजच्या जीवनात वाढवा याकरिता महाराष्ट्र शासनाने शालेय

अभ्यासक्रमात ‘ICT’ हा विषय ५वी पासून समाविष्ट केला आहे. त्याचसोबत भारताच्या माननीय

पंतप्रधानांनी नुकत्याच सुरु केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत लाखो नागरिकांना डिजिटल साक्षर

करावयाचे आहे. MKCLगेली १५ वर्षे MS-CITच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता क्षेत्रात काम करीत आहे

आणि आजपर्यंत १ कोटीहून अधिक लोक डिजिटल साक्षर झाले आहेत. MKCL १५व्या वर्धापनदिनानिमित्त

विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवीत आहोत. याचाच एक भाग म्हणून MKCLने दि. २३ सप्टेंबर पासून

शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांसाठी तसेच खुल्या गटासाठी ‘महा आय. टी.

जिनियस’ ही ई - टेस्ट आयोजित केली आहे. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या टेस्टमध्ये विजयी विद्यार्थ्यांना

प्रोत्साहनपर रु. ६५ लाखांची परितोषिकेही दिले जाणार आहेत.

रोज लागणाऱ्या कंप्युटर अॅप्लिकेशनमधील प्रश्नांवर आधारित या ई - टेस्ट मधून विद्यार्थ्यांना

राज्यस्तरीय जिल्हा, तालुका पातळीवर IT Genius होता येईल आणि स्वतःचे, शाळेचे / महाविद्यालयाचे

नाव उज्वल करता येईल. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी महा आय. टी. जिनियस eTest नोंदणीसाठीसाठी

‘महा आय. टी. जिनियस २०१६’ स्पर्धामाहिती तंत्रज्ञान म्हणजेच ITचा वापर रोजच्या जीवनात वाढवा याकरिता महाराष्ट्र शासनाने शाल...
17/09/2016

‘महा आय. टी. जिनियस २०१६’ स्पर्धा

माहिती तंत्रज्ञान म्हणजेच ITचा वापर रोजच्या जीवनात वाढवा याकरिता महाराष्ट्र शासनाने शालेय

अभ्यासक्रमात ‘ICT’ हा विषय ५वी पासून समाविष्ट केला आहे. त्याचसोबत भारताच्या माननीय

पंतप्रधानांनी नुकत्याच सुरु केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत लाखो नागरिकांना डिजिटल साक्षर

करावयाचे आहे. MKCLगेली १५ वर्षे MS-CITच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता क्षेत्रात काम करीत आहे

आणि आजपर्यंत १ कोटीहून अधिक लोक डिजिटल साक्षर झाले आहेत. MKCL १५व्या वर्धापनदिनानिमित्त

विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवीत आहोत. याचाच एक भाग म्हणून MKCLने दि. २३ सप्टेंबर पासून

शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांसाठी तसेच खुल्या गटासाठी ‘महा आय. टी.

जिनियस’ ही ई - टेस्ट आयोजित केली आहे. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या टेस्टमध्ये विजयी विद्यार्थ्यांना

प्रोत्साहनपर रु. ६५ लाखांची परितोषिकेही दिले जाणार आहेत.

रोज लागणाऱ्या कंप्युटर अॅप्लिकेशनमधील प्रश्नांवर आधारित या ई - टेस्ट मधून विद्यार्थ्यांना

राज्यस्तरीय जिल्हा, तालुका पातळीवर IT Genius होता येईल आणि स्वतःचे, शाळेचे / महाविद्यालयाचे

नाव उज्वल करता येईल. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी महा आय. टी. जिनियस eTest नोंदणीसाठीसाठी

Do not require CTRL+ALT+DEL .Not Requiring Ctrl-ALT-DEL at logonPreface:As a security feature of Windows NT based operat...
26/08/2016

Do not require CTRL+ALT+DEL .

Not Requiring Ctrl-ALT-DEL at logon

Preface:

As a security feature of Windows NT based operating systems
(NT 4, Windows 2000, Windows XP as a domain member or under certain settings and Windows Server 2003) you are required to press Ctrl-ALT-DEL before being prompted for a user name and password at log-in.
Personally I like the feature but some people do not, so I'll show you how to disable it :
Please note: This will not auto-login for you, it will only disable the C-A-D prompt and jump right to the login screen.

Method:

1.Click Start then Run..

2.In the Run box type "gpedit.msc.
3.Under Computer Configuration Click the + next to
Windows Settings, then Security Settings, Local Policies then click on Security options
4.Double click Interactive Logon:
Do not require CTRL+ALT+DEL and set it to Enabled, then press OK

Bachelor of Business Administration (B.P.M.)प्रस्तावनाMKCL, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सेवा क्षेत्रा...
22/08/2016

Bachelor of Business Administration (B.P.M.)

प्रस्तावना
MKCL, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सेवा क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा एक संयुक्‍त अभिनव उपक्रम म्हणजे : Bachelor of Business Administration (B.B.A.) हा पदवी अभ्यासक्रम.

BPO, KPO, Business Process Management (BPM), ग्राहकसेवा या क्षेत्रात अर्थपूर्ण आणि प्रगतीशील करिअर करण्याची इच्छा असणार्‍या युवांसाठी हा अभिनव डिग्री प्रोग्रॅम सुरू करण्यात आला आहे.

प्रत्यक्ष काम करताना कौशल्य आत्मसात करणे, त्याविषयी ज्ञान मिळवणे आणि इ-लर्निंगमधून व इंडस्ट्रीतील मेंटर्सच्या मदतीने थिअरीचा पाया पक्का करणे अशी या पदवी अभ्यासक्रमाची शिक्षणपद्धती आहे. या अभ्यासक्रमातील थिअरीचा अभ्यास इ-लर्निंग मधून तर प्रॅक्टिकल्‍सचा अभ्यास सेवा क्षेत्रातील कंपनीत अर्थात वर्क लॅब मध्ये, ३ वर्षांच्या कार्यानुभवातून पूर्ण करायचा आहे

या उपक्रमात सहभागी कंपन्यांतर्फे विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी दर महा शिष्यवृत्ती मिळणार आहे. तीन वर्षांनंतर विद्यार्थ्यांना मिळेल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची डिग्री आणि वर्क एक्स्पिरिअन्सचे प्रमाणपत्र सुद्धा!

स्वावलंबी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा हा अभिनव पदवी अभ्यासक्रम आहे!

शैक्षणिक अर्हता
१२वी पास किंवा १० वी नंतर कोणत्याही शाखेचा तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम आणि
माहिती तंत्रज्ञान कौशल्य (MS-CIT श्रेयस्कर )
वर्क लॅब उपलब्ध करून देणा-या काही कंपन्यांतर्फे, ३० जून २०१५ रोजी वय १८ वर्षे पूर्ण असावे अशी अट लागू केली जाते.

Role of the Industry
MKCL Finishing Schools च्या इंडस्ट्री पार्टनर्स ची या अभ्यासक्रमाच्या एकूणच अध्ययन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. ती पुढीलप्रमाणे:

वर्क लॅब
या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक वर्क लॅब (प्रत्यक्ष कामाचे ठिकाण) कंपनी उपलब्ध करून देते.
अभ्यासक्रमाला प्रवेश घेतानाच, प्रत्येक विद्यार्थ्याला निवड प्रक्रियेद्वारे एक वर्क लॅब मिळते.
विद्यार्थ्यांनी या वर्क लॅब मध्ये सातत्याने ३ वर्ष प्रत्यक्ष कामात सहभागी होऊन प्रॅक्टिकल्स चा अभ्यास कार्यानुभवातून पूर्ण करायचा आहे.
वर्क लॅब चे गुण
विद्यार्थ्यांच्या वर्क लॅब मधील कामावर आधारित कंपनीतर्फे त्यांचे मूल्यमापन केले जाते व गुण दिले जातात. हेच पदवी अभ्यासक्रमातील प्रॅक्टिकल च्या भागाचे गुण असतात.
इंडस्ट्री एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन
वर्क लॅब देणे, मूल्यमापन करणे याच बरोबर इंडस्ट्रीतील एक्स्पर्ट म्हणून कंपनीतील अनुभवी व्यक्‍ती या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
’कामातून ज्ञान व ज्ञानातून अधिक फलदायी काम’ अशा या शिक्षण पद्धतीत, विद्यार्थ्यांना वैयक्‍तिक मार्गदर्शन कंपनीतील अनुभवी व्यक्तींकडून मिळते.

अधिक माहितीसाठी आमच्या केंद्राला आजच भेट द्या.!

Address

Tank Market Ground Floor 119-120, Farshi Stop
Amravati
444606

Opening Hours

Monday 9am - 2pm
4:30pm - 8:30pm
Tuesday 9am - 2pm
4:30pm - 8:30pm
Wednesday 9am - 2pm
4:30pm - 8:30pm
Thursday 9am - 2pm
4:30pm - 8:30pm
Friday 9am - 2pm
4:30pm - 8:30pm
Saturday 9am - 2pm
4:30pm - 8:30pm
Sunday 5:30pm - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when CEC INFOTECH posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CEC INFOTECH:

Share