11/05/2026
-CIT
SkillDevelopmentWomenEmpowerment
परावलंबित्वाकडून डिजिटल स्वातंत्र्याकडे! ✨
लाईट बिल भरणे असो किंवा ऑनलाईन शॉपिंग, प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहणं आता झालं जुनं. MS-CIT मुळे वाढला आत्मविश्वास आणि मिळालं नवं बळ! 📈
आज फक्त स्वतःचं घरच नाही, तर संपूर्ण सोसायटीचा ऑनलाईन कारभार त्या एकट्या समर्थपणे सांभाळत आहेत. 'गृहिणी' ते 'स्मार्ट गृहिणी' हा प्रवास खरोखरच अभिमानास्पद आहे.
चला, आपणही शिकूया AI ची क्रांती आणि होऊया डिजिटल साक्षर!