01/08/2026
समृद्ध शेतीकडे एक नवे पाऊल! 🌿
फसलजेट प्रो – योग्य वेळी पाणी, योग्य प्रमाणात खत आणि अधिक उत्पादनाची स्मार्ट गुरुकिल्ली.💯
सेन्सरद्वारे मिळणारा सिंचनाचा अलर्ट आणि पिकाच्या ग्रोथ स्टेजनुसार मिळणाऱ्या खताच्या सल्ल्याच्या आधारे, ‘फसलजेट प्रो’ सिस्टिम कोणत्याही सततच्या देखरेखीशिवाय सिंचन व खत व्यवस्थापन ऑटोमॅटिक पूर्ण करते.
✅फसलजेट प्रो ऑटोमेशनची वैशिष्ट्ये:
🔰मोबाईलवर सेन्सर-आधारित जमिनीतील ओलावा आणि पिकाच्या ग्रोथ स्टेजची माहिती मिळते
🔰मोबाईलवर पिकाच्या ग्रोथ स्टेजनुसार खताचा सल्ला मिळतो
🔰खताचा सल्ला आणि सिंचन अलर्टनुसार, सिंचन व खत देण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑटोमॅटिक होते.शेतकरी हवे असल्यास ही सिस्टिम ऑटोमॅटिक मोडऐवजी कन्फर्मेशन मोडमध्येही चालवू शकतात. या मोडमध्ये सिंचन किंवा खत देण्याची आवश्यकता असल्यास शेतकऱ्याच्या मोबाईल ॲपवर नोटिफिकेशन येते आणि शेतकऱ्याच्या मंजुरीनंतरच ‘फसलजेट प्रो’ सिंचन व खत देण्याची प्रक्रिया सुरू करते.
🔰प्रत्येक ग्रोथ स्टेजवर अचूक सिंचन व खत व्यवस्थापन
🔰डेटा-आधारित सिंचन आणि खत व्यवस्थापन
✅अधिक वैशिष्ट्ये:
🔰ऑटो रिझ्युम फिचर– सिंचन आणि फर्टिगेशन दरम्यान वीज गेल्यास, त्याच सायकलमध्ये वीज परत आल्यावर सिस्टीम जिथे थांबले होते आपोआप तिथूनच सुरू होते
🔰EC मॉनिटरिंग ची सुविधा आणि ॲसिड डोझिंगद्वारे pH नियंत्रण करता येते. योग्य pH वर फर्टिगेशन केल्यास पिक खतातील पोषक तत्त्वांचे अधिक चांगल्या प्रकारे शोषण करू शकतात.
🔰पॉवर फेल्युअर अलर्ट - सिंचन आणि फर्टिगेशन सायकल दरम्यान किंवा नियोजित सायकल पूर्वी वीज खंडित झाल्यास मोबाईलवर अलर्टची सुविधा
🔰मल्टी-युझर ॲक्सेस - फसल ॲप आणि अधिकृत ऍक्सेससह कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या मोबाईलवरूनही फसलजेट प्रो सिस्टिमचे सहज नियंत्रण शक्य
🔰प्रत्येक प्लॉटनुसार सर्व सिंचन व फर्टिगेशनची ऍक्टिव्हिटीची नोंद
✅फसलजेट प्रो ऑटोमेशनचे फायदे:
🔰पाणी, खत, वेळ आणि मजुरीची बचत होते
🔰वेळेवर ऑटोमॅटिक सिंचन आणि खत व्यवस्थापनामुळे पिकाला योग्य पोषण मिळते आणि उत्पादन क्षमता सुधारते
✅सोबतच 1 वर्ष वॉरंटी आणि घरपोच सर्विस सुविधा
📞 अधिक माहितीसाठी : +91 8855086087
📩 [email protected]
🌐 https://www.fasal.co/