27/11/2025
हिंगोली जिल्ह्यातील सुजाण पालक व विद्यार्थ्यांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास, प्रेम आणि जिव्हाळा यामुळेच व्यवसायातील 27 वर्षे पूर्ण करून 28 व्या वर्षात पदार्पण करत आहोत.... आपले आशीर्वाद, प्रेम, आपुलकी, सहकार्य पाठीशी कायम राहील हिच ईश्वर चरणी प्राथना..!!
Inspiring Innovations Since 1 9 9 8
ISO 9001:2015 CERTIFIED