22/08/2020
आजपासून सुरु होत असलेल्या "श्री गणेशोत्सवाच्या" आपणास व आपल्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा...!विघ्नहर्ता श्री मंगल मुर्ती.. आपल्या सगळ्या चिंता, दु :ख, कोरोना संकटं, प्रापंचिक विवंचना दूर करो आणि आपणास अधिकाधिक आनंद देवो..हा श्री गणेशोत्सव तुम्हाला सुफळ-संपन्न होऊ दे.. हीच माझ्याकडून त्या ब्रम्हांडनायका कडे प्रार्थना..!*
*गणपतीबाप्पा मोरया🙏*