22/05/2026
⏰ कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहावे..!
🎓 १० वी व १२ वी च्या गुणवंतांचा भव्य सत्कार
📅 दि. २३/०५/२०२६, शनिवार
🕔 संध्या. ५ वा.
📍 आशिष मंडपम, येवदा ता.दर्यापूर जि.अमरावती
👮♂️ जिल्हा पोलीस अधीक्षक
मा. निकेतन कदम साहेब (IPS)
यांचे ठीक ५ वाजता आगमन होणार आहे.
🙏 त्यामुळे सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
— स्वयम मल्टीपर्पज फाउंडेशन