Kshirsagar Computers Daund

Kshirsagar Computers Daund Estd on 1st Jan.1989, Govt. Of Maha. Authorised MKCL MSCE, MSBTE Computer, Typing Training Institute.

तलाठी भरती Updateमागणिपत्र लोकसेवा आयोगास पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे....8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाठवण्...
05/06/2026

तलाठी भरती Update

मागणिपत्र लोकसेवा आयोगास पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे....

8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाठवण्याचे सर्व विभागीय आयुक्तांना कळवण्यात आले आहे...

Online मोफत मार्गदर्शन..UPSC, MPSC ची कॉलेज पासून तयारी कशी करावी..10वी, 12वी, पदवीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठ...
05/06/2026

Online मोफत मार्गदर्शन..
UPSC, MPSC ची कॉलेज पासून तयारी कशी करावी..

10वी, 12वी, पदवीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी धर्माधिकारी सरांसोबत संवाद साधण्याची सुवर्णसंधी..✨

विषय : स्पर्धापरीक्षांची तयारी : आतापासून काय करू?
मार्गदर्शक :
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार

🔸 रविवार, 7 जून 2026
🔸 वेळ : सायं 5 वाजता
🔸 फक्त Online

✅ हा whats app ग्रूप जॉइन करावा, online link group मध्ये मिळेल : https://chat.whatsapp.com/DYZaRi50K2LL13InpJy6kE

महाडीबीटी पोर्टल तात्पुरते बंद 1 जून ते 15 जून पर्यंत...
05/06/2026

महाडीबीटी पोर्टल तात्पुरते बंद 1 जून ते 15 जून पर्यंत...

🔴पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती (टप्पा-1) संस्थेचे नाव- इंदिरा शिक्षण संस्था, वाळूज, ता. खानापूर जि. सांगली (273504SC0...
05/06/2026

🔴पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती (टप्पा-1) संस्थेचे नाव- इंदिरा शिक्षण संस्था, वाळूज, ता. खानापूर जि. सांगली (273504SC009 माध्यमिक/उच्च माध्यमिक)

● कर्जमाफीवर शिक्कामोर्तब> 55 लाख शेतकऱ्यांना 36,586 कोटींचा लाभ
05/06/2026

● कर्जमाफीवर शिक्कामोर्तब

> 55 लाख शेतकऱ्यांना 36,586 कोटींचा लाभ

Current Eco 👉Producer Price Index (PPI) 👉 15 जून 2026 रोजी भारतात प्रथमच Producer Price Index (PPI) प्रकाशित केला जाणार....
05/06/2026

Current Eco

👉Producer Price Index (PPI)

👉 15 जून 2026 रोजी भारतात प्रथमच Producer Price Index (PPI) प्रकाशित केला जाणार.

👉 अंमलबजावणी संस्था: Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT)

👉 उद्दिष्ट: उत्पादक स्तरावरील महागाईचे अधिक व्यापक व अचूक मापन.

👉 WPI तात्काळ बंद होणार नाही; पुढील काही वर्षे WPI व PPI समांतरपणे चालतील.

👉 नवीन WPI चे आधार वर्ष: 2022-23.

भारतातील 100 वे रामसर स्थळ - सुरहा ताल उत्तर प्रदेश
05/06/2026

भारतातील 100 वे रामसर स्थळ - सुरहा ताल उत्तर प्रदेश

दहावी पास पात्रतेची नोकरी पदवीधरांना देता येणार नाही
05/06/2026

दहावी पास पात्रतेची नोकरी पदवीधरांना देता येणार नाही

📌 क्रीडा प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात...चौकशीचे आदेश.𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/kshirsagarcomputerdaund
05/06/2026

📌 क्रीडा प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात...

चौकशीचे आदेश.

𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/kshirsagarcomputerdaund

Address

Adishri, Behind State Bank Daund
Daund
413801

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+919921652652

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kshirsagar Computers Daund posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kshirsagar Computers Daund:

Share