22/05/2025
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🪪 *शेतकरी ओळखपत्र* 🪪
शेतकरी योजनांचा लाभ हवा असेल तर आता किसान ओळख प्रमाणपत्र काढावे लागेल. तुम्ही शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेऊ इच्छित असाल तर आता तुमच्याकडे किसान ओळख प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
किसान ओळखपत्र नसेल, तर भविष्यात शेतकरी योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणी येऊ शकतात.
*_आपले शेतकरी ओळख प्रमाणपत्र त्वरीत काढून घ्या._*
*आवश्यक कागदपत्रे*
1. आधारकार्ड
2. आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
3. ७/१२
4. ८अ
> *राधाकृष्णा एंटरप्रायझेस*
📍 *_जामसंडे बाजारपेठ, जामसंडे,_*
*_ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग - ४१६६१२_*
📱 *मोबा. नं. : 8097 41 5664*
⏰ *कामकाजाची वेळ*
*सोमवार ते शनिवार*
_(सकाळी ८:३० ते दुपारी १:३० पर्यंत आणि_
_दुपारी २:३० ते रात्रौ ८:३० पर्यंत)_
*रविवार* - _(सकाळी ८:३० ते दुपारी १:३० पर्यंत)_
*WhatsApp*
https://wa.me/918097415664
*WhatsApp channel*
https://whatsapp.com/channel/0029VaARe88LtOj8KKLQ9K2q
*Address:-*
https://maps.app.goo.gl/cvSf81X224uzLd7C6
#शेतकरी