01/01/2023
आज आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास, आपुलकी व वडीलधारांच्या आशीर्वादने आम्ही प्रॉम्टेक कंप्युटर्स हट्टा चे 11 वर्ष यशस्वीरित्या पुर्ण झाले आहेत. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासुन आभार. आपले असेच नाते वर्षांनुवर्षे राहतील अशीच अपेक्षा आणि नवीन वर्षाने, परत नवीन उमीदीने नवर्षाची सुरुवात करत आहोत. अशी आपली साथ नेहमी राहु द्या😊🖥️🙏🖨️