Akshada Communication

Akshada Communication mobile shop

आज मातीला सूर्य लाभला शिवसुंदर केशरी..!आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी..!! #शिवराज्याभिषेक
06/06/2021

आज मातीला सूर्य लाभला शिवसुंदर केशरी..!
आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी..!!
#शिवराज्याभिषेक

अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती.. अक्षय राहो मनामनातील प्रेमळ निर्मळ नाती..अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!   ...
14/05/2021

अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मानाचा मुजरा...                                                    ...
14/05/2021

शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मानाचा मुजरा...

रमजान ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य, सुख संपत्ति लाभो ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ईद मुबारक!      ...
14/05/2021

रमजान ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य, सुख संपत्ति लाभो ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ईद मुबारक!

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिनआपणा सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!  #कामगार...
01/05/2021

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन

आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
#कामगार_दिन #महाराष्ट्र_दिन

शक्तीच्या उपासनेचे दैवत असणाऱ्या श्री हनुमानाकडून कोरोनाशी लढण्याचे बळ आपल्याला मिळो हीच आज प्रार्थना!हनुमान जयंतीच्या स...
27/04/2021

शक्तीच्या उपासनेचे दैवत असणाऱ्या श्री हनुमानाकडून कोरोनाशी लढण्याचे बळ आपल्याला मिळो हीच आज प्रार्थना!
हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#हनुमानजयंती

श्री राम ज्यांचे नाव आहे,अयोध्या ज्यांचे धाम आहे,एक वचनी, एक वाणी,मर्यादा पुरूषोत्तम,अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…श्र...
21/04/2021

श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

#रामनवमी

आपणास व आपल्या परिवारास गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
13/04/2021

आपणास व आपल्या परिवारास गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

आज आहे रंगाचा सण,तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षण ...रंगपंचमी निमित्त Akshada Communication तर्फे सर्वांना हार्दिक श...
02/04/2021

आज आहे रंगाचा सण,
तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षण ...
रंगपंचमी निमित्त Akshada Communication तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दुष्ट विचारांसोबतच संपूर्ण मानवजातीवर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटाचे दहन होवो. सर्वांना उ...
28/03/2021

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दुष्ट विचारांसोबतच संपूर्ण मानवजातीवर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटाचे दहन होवो. सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि समृद्धी लाभो या शुभेच्छा!

आज जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त जबाबदार ग्राहक म्हणून आपल्याला असलेल्या हक्कांबाबत जागरूक राहण्याचा आणि सोबत इतरांनाही...
15/03/2021

आज जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त जबाबदार ग्राहक म्हणून आपल्याला असलेल्या हक्कांबाबत जागरूक राहण्याचा आणि सोबत इतरांनाही जागृत करण्याचा संकल्प करूया!


कैलासराणा शिव चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकुटी झळाळी | कारुण्यसिंधू भवदु:खहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी |महाशिवरात्रीच्य...
11/03/2021

कैलासराणा शिव चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकुटी झळाळी |
कारुण्यसिंधू भवदु:खहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी |
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!


Address

Panchvati Talkies Road
Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm

Telephone

8796471111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshada Communication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share