Softech Computer Institute

Softech Computer Institute संगणक प्रशिक्षणातील 25 वर्षाची परंपरा असलेले एक विश्वसनीय केंद्र. उज्वल भविष्याची सुरूवात ..SOFTECH..

27/05/2026

*Day-144*
-CIT





आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात जर तुम्हाला अपडेटेड राहायचं असेल आणि जगाबरोबर पुढे जायचं असेल, तर तुमच्या कामात AI टूल्सचा प्रभावी वापर करायलाच हवा. हे आधुनिक तंत्रज्ञान अगदी सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी 'MS-CIT' हाच तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे!

In minutes, make more impact! ⚡

👉 Join MS-CIT today and stay ahead with AI skills
Softech Computer Institute 0
99709 87050

22/05/2026

इंटरव्यूमध्ये कॉम्प्युटर नॉलेज बद्दल विचारल्यावर होणारी धाकधूक आता संपवा! 💻✨ आजच MS-CIT जॉईन करा आणि आपल्या करियरला द्या एक नवी दिशा. 🚀
अधिक माहितीसाठी जवळच्या MS-CIT केंद्राला भेट द्या.
सॉफ्टेक कंप्युटर इन्स्टिट्यूट
काळा मारुती मंदिर जवळ
9970987050
-CIT@Softech


22/05/2026

आजची Smart पिढी माहितीने समृद्ध आहे, पण त्यांना जोडून ठेवणारा संवाद हवा असतो.
त्यांच्याशी बोलताना फक्त शिकवण नाही, तर समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

Smart पिढीशी संवाद साधताना…

आदेशापेक्षा संवाद अधिक प्रभावी ठरतो.

“का?” या प्रश्नाचं उत्तर दिलं की मुलं सहज जोडली जातात.

तंत्रज्ञानाचा विरोध न करता त्याचा योग्य उपयोग शिकवणं गरजेचं आहे.

त्यांचं ऐकून घेतलं की तेही मनापासून ऐकतात.

तुलना नव्हे, तर प्रेरणा त्यांना पुढे नेत असते.

प्रेम, विश्वास आणि मोकळेपणा हा आजच्या पिढीचा खरा पासवर्ड आहे.

आजची मुलं फक्त हुशार नाहीत…
ती संवेदनशील, जिज्ञासू आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू इच्छिणारी आहेत.
म्हणूनच त्यांच्याशी संवाद साधताना
“मी सांगतो म्हणून” पेक्षा
“आपण एकत्र समजून घेऊया” हा दृष्टिकोन अधिक सुंदर नातं निर्माण करतो. ✨
संगीता शहा
संचालिका सॉफ्टेक कंप्युटर इन्स्टिट्यूट अँड डेव्हलपमेंट सेंटर, 9970987050

12/05/2026

📢 SKOCH Award 2026 साठी MS-CIT ला Support करा! 🏆*

💙 Softech Computer Institute कडून सर्वांना विनंती...*

MKCL चा MS-CIT Course हा Digital Transformation Category मध्ये nominate झाला आहे. ✨

🙏 *तुमचा एक Vote म्हणजे Digital Maharashtra ला Support!*

🔗 *Vote Link:*
https://exhibition.skoch.in/beacons-of-hope-voting/

✅ Project Title Select करा:
DIGITAL IT LITERACY PROGRAM – MS-CIT

📅 *Voting Time:*
🟢 12 May 2026 – 10:00 AM
🔴 14 May 2026 – 10:00 AM

🙌 विद्यार्थ्यांनी, parents, staff आणि friends नी नक्की Vote करा!

Softech Computer Institute
📞 9970987050

12/05/2026

-CIT



​ ​


परावलंबित्वाकडून डिजिटल स्वातंत्र्याकडे! ✨
लाईट बिल भरणे असो किंवा ऑनलाईन शॉपिंग, प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहणं आता झालं जुनं. MS-CIT मुळे वाढला आत्मविश्वास आणि मिळालं नवं बळ! 📈
आज फक्त स्वतःचं घरच नाही, तर संपूर्ण सोसायटीचा ऑनलाईन कारभार त्या एकट्या समर्थपणे सांभाळत आहेत. 'गृहिणी' ते 'स्मार्ट गृहिणी' हा प्रवास खरोखरच अभिमानास्पद आहे.
चला, आपणही शिकूया AI ची क्रांती आणि होऊया डिजिटल साक्षर!
सॉफ्टेक कंप्युटर इन्स्टिट्यूट
काळा मारुती मंदिर नजीक
ईश्वरपूर 099709 87050

⚡️ Future Technologies मध्ये करिअर घडवायचंय?तर सुरुवात करा MKCL च्या KLiC Python Course सोबत! 🐍🚀Python Programming आता श...
10/05/2026

⚡️ Future Technologies मध्ये करिअर घडवायचंय?
तर सुरुवात करा MKCL च्या KLiC Python Course सोबत! 🐍🚀

Python Programming आता शिका सोप्या आणि Practical पद्धतीने. Coding Basics पासून ते Real-World Projects पर्यंत — सर्व काही एका कोर्समध्ये! 👨‍💻👩‍💻

✅ Beginner साठी सोपा अभ्यासक्रम
✅ Practical Projects आणि Coding सराव
✅ AI, Data Science आणि Automation साठी उपयुक्त
✅ MKCL प्रमाणपत्र

आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या Tech Career ला द्या स्मार्ट सुरुवात!

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
सॉफ्टेक कंप्युटर इन्स्टिट्यूट
काळा मारुती मंदिर नजीक
ईश्वरपूर. 9970987050









💻 तुमच्या Coding प्रवासाची सुरुवात करा MKCL च्या KLiC C Programming Course सोबत! 🚀Programming ची मजबूत पायाभरणी, Logic D...
10/05/2026

💻 तुमच्या Coding प्रवासाची सुरुवात करा MKCL च्या KLiC C Programming Course सोबत! 🚀

Programming ची मजबूत पायाभरणी, Logic Development आणि Coding Skills आता सोप्या पद्धतीने शिका. 👨‍💻👩‍💻

✅ Beginner साठी सोपा अभ्यासक्रम
✅ Practical Coding सराव
✅ Industry-आधारित कौशल्ये
✅ MKCL प्रमाणपत्र

आजच प्रवेश घ्या आणि Software Development च्या जगात तुमचे पहिले पाऊल टाका!

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
सॉफ्टेक कंप्युटर इन्स्टिट्यूट
काळा मारुती मंदिर नजीक
ईश्वरपूर. 9970987050

* #मोफत करिअर कल चाचणी* मुलांच्या भविष्यातील करिअर साठी मार्गदर्शन करणारी मोफत कलचाचणी आता सॉफ्टेक मध्ये उपलब्ध ...सोमवा...
10/05/2026

* #मोफत करिअर कल चाचणी*
मुलांच्या भविष्यातील करिअर साठी मार्गदर्शन करणारी मोफत कलचाचणी आता सॉफ्टेक मध्ये उपलब्ध ...
सोमवार दिनांक 11 मे 2026 ते 16 मे 2026
सकाळी 10.30 ते 5.30 पर्यंत
आजच रजिस्ट्रेशन करा... आपले करिअरचे मार्ग जाणून घ्या..
सॉफ्टेक कंप्युटर इन्स्टिट्यूट
काळा मारुती मंदिर नजीक
ईश्वरपूर. 9970987050

👉👉 आदरणीय पालक 🙏सप्रेम नमस्कार 🙏 मुलांच्या यावर्षीच्या सुट्टीचा योग्य उपयोग करा! इयत्ता 5 वी ते 9 वी विद्यार्थ्यांसाठी M...
04/05/2026

👉👉 आदरणीय पालक
🙏सप्रेम नमस्कार 🙏
मुलांच्या यावर्षीच्या सुट्टीचा योग्य उपयोग करा! इयत्ता 5 वी ते 9 वी विद्यार्थ्यांसाठी MS-CIT कोर्स आता AI सह उपलब्ध. तुमच्या पाल्यांना म्हणजेच या स्मार्ट पिढीला स्मार्ट अभ्यास करता यावा यासाठी आवश्यक अभ्यासक्रम असणारा एकमेव कंप्युटर कोर्स म्हणजे MS-CIT हा कोर्स आता सुट्टीत व शालेय शिक्षणासोबत मुलांना पूर्ण करता येणे शक्य आहे. या संधीचा फायदा घ्या.. आजच प्रवेश घ्या.
👉Smart Study Career Growth
👉 AI चे शेकडो टूल्स
👉 Study Skills, Cyber Security
👉 MS-Office 2019 व ERA
अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उत्तम संधी!
📍 Softech Computer Institute
पत्ता : काळा मारुती मंदीर नजीक, ईश्वरपूर
📞 9860600155
👉 आजच प्रवेश घ्या!

-CIT

*KLiC Advance Excel*        आजच्या कॉर्पोरेट जगात Advanced Excel मधील डॅशबोर्ड आणि रिपोर्टिंग स्किल्स तुम्हाला इतरांपेक्...
04/05/2026

*KLiC Advance Excel*







आजच्या कॉर्पोरेट जगात Advanced Excel मधील डॅशबोर्ड आणि रिपोर्टिंग स्किल्स तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. मग वाट कसली बघताय? MKCL च्या KLiC कोर्सेससोबत आजच तुमची प्रगती निश्चित करा!
२५०+ डिजिटल कोर्सेस करिअर ओरिएंटेड कोर्सेस व्यावसायिक कौशल्ये आजच तुमच्या जवळच्या MKCL केंद्राला संपर्क करा किंवा klic.mkcl.org वर भेट द्या.

Address

Near Maruti Temple
Islampur
415409

Telephone

02342223418

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Softech Computer Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Softech Computer Institute:

Share