26/12/2022
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या प्रगती मुळे जग झपाट्याने बदलत आहे हे जर खरे असेल तर या बदलांना आपण कसे सामोरे जाणार? तिथे आपल भवितव्य काय?
Wa चॅटिंग, insta वर reel पाहणे, online दोन चार वस्तू मागवणे असल्या गोष्टी येणे म्हणजे It चा आपण prabhavi वापर करतो अस समजावे का?
किती दिवस पारंपरिक शिक्षणावर अवलंबून राहणार...
प्रश्न अनेक आहेत... MS-CIT course करून असल्या प्रश्नांचा उलगडा करू या...