04/08/2026
तुमच्या करिअरला द्या एक नवीन दिशा! 🚀
कराडमधील इलेक्ट्रॉनिक्स आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील नामांकित आणि विश्वासू नाव 'गजानन अप्लायन्सेस' मध्ये खालील पदांसाठी अनुभवी व गरजू उमेदवारांची गरज आहे:
💼 अकाउंटंट
📞 रिसेप्शनिस्ट
🛒 सेल्समन
🤝 हेल्पर
आम्ही काय देतो?
आकर्षक पगार आणि चांगल्या कामाची संधी
अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी आपल्या अपडेटेड रेझ्युमेसह (Resume) खालील पत्यावर थेट मुलाखतीसाठी यावे.
📍 पत्ता: कोल्हापूर नाक्याजवळ, लेन्सकार्ट शोरूमच्या समोर, शनिवार पेठ, कराड
📞 संपर्क व्यक्ति: विवेक (9422400380)