02/10/2026
तुम्ही झोपलात, तरी तुमच्यासाठी काम करणारा AI आला आहे! 🤖🌙
OpenAI ने लॉन्च केले “Dots” 👇
✅ स्वतःचा cloud computer आणि browser
✅ 4,000+ apps शी connect
✅ एकदा काम सांगितलं, की स्वतःहून करत राहतो
हा regular chatbot नाही, हा आहे AI Agent. Chatbot चा काळ संपतोय, Agents चा काळ सुरू झालाय! 🚀
पण लक्षात ठेवा: AI तुमचं skill multiply करतं. आणि 0 चं 10 पट पण 0 च असतं. 💡
म्हणून आधी fundamentals पक्के करा, मग Agentic AI शिका.
📌 FREE LIVE Marathi Webinar: Job-Ready CS Fundamentals
🔗 Link in bio
Follow करा , अशाच AI updates साठी. Progress Over Perfection! 💪