SGC Academy

SGC Academy We worked for 16 years in Kolhapur to start IT base. Basically, we had very few people and had to really start from bottom things.

Hi friends,
This is the place for all those who passed out or did their part of training (Shree Gajanan Computers).
----------------------------------
Share your memories of those old days & meet the old classmates here...
This is a group of people who are related to SGC -a great IT based in Kolhapur...
----------------------------------
Training with young students. bt, every thing is possible under God' Ganesha's roof (Shree Gajanan Comp.)

30/10/2024

सध्याचा काळ हा जाहिरातीचा काळ आहे, मार्केटिंग चा आहे. जो पर्यंत तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट ची अथवा सर्व्हिस ची माहिती टार्गेटेड कस्टमर पर्यंत पोहचवत नाही तो पर्यंत ग्राहकांकडून त्याला मागणी येत नाही आणि त्यामुळे व्यवसाय देखील वाढत नाही … थोडक्यात जाहिरातीला पर्याय नाही. तिच्याकडे इन्वेस्टमेंट म्हणून बघा जी तुम्हाला भविष्यात हमखास फायदा मिळवून देते.

६५ वी कला म्हणून मान मिळालेले जाहिरात क्षेत्र. या जाहिरात क्षेत्रात एक छोटंसं योगदान करतं, तुमच्या प्रॉडक्टची अथवा सर्व्हिसची योग्य ती व्हिडीओ जाहीरात करून देतो की जेणेकरून त्यांचा व्यवसाय जास्तीत जास्त आणि टार्गेटेड ग्राहकांपर्यंत पोहचण्यास मदत होते.

 Some ex students photos and their batches...
20/09/2024

Some ex students photos and their batches...

01/05/2024

22/02/2024

करियर मार्गदर्शन विषयी
🙏🙏🙏

"यशस्वी करिअर हे सहज किंवा योगायोगाने घडत नाही....
तर ते जाणीवपूर्वक... नियोजनबद्ध... प्रयत्नानी घडवावेच लागते..."

सर्व पालकांना कळविण्यात येते की आपल्या विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये

इ.4 थी ते 10 वी च्या पालकांसाठी
करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे.

करिअर मार्गदर्शनाविषयी थोडक्यात

🔹 आवश्यकता का?

आपण आपल्या आजुबाजूला असे अनेक विद्यार्थी पाहतो, ज्यांचे शिक्षण B.E., B.Tech, M.Tech, M.Sc. होऊनही कमी पगाराची खाजगी नोकरी करतात. अगदी Ph.D होऊनही शिपाई पदासाठी फॉर्म भरणारे अनेक विद्यार्थी आपण पाहतो.
🔹 या विद्यार्थ्यांसारखी आपल्या मुलांवर वेळ येऊ नये म्हणून पालक या नात्याने आपण काय विचार करायला हवा ?
🔹 इ.5 वी ते १० वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणते करिअर निवडले पाहिजे ?
🔹 करिअर प्लॅनिंग कसे करावे ?
🔹 विद्यार्थ्यांनी निवडलेल्या करिअरमध्ये यश मिळवणेसाठी आत्तापासून काय करावे?
🔹 अभ्यास कसा करावा?
🔹 कोणत्या विषयावर अधिक भर द्यावा ?
🔹 हुशार विद्यार्थी असेल तर कोणते करिअर निवडावे ?
🔹 विद्यार्थी सामान्य बुध्दिमत्तेचा असेल तर कोणते करिअर निवडावे ?
🔹 विद्यार्थ्यांना आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये करिअर करायचे असेल तर NDA बरोबरच इतर वेगवेगळे मार्ग कोणते ?

इ. १२ वी नंतर असणाऱ्या JEE, NEET या Entrance exam बरोबरच... इतर Entrance exam ची ही माहिती या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत दिली जाणार आहे.

मेडिकल-इंजिनिअरिंग बरोबरच करिअरच्या इतर क्षेत्रांची माहिती दिली जाणार आहे* .
केंद्र सरकार मार्फत खास उद्देशाने स्थापन केलेल्या वेगवेगळ्या संस्थाची माहिती या सेमिनारमध्ये दिली जाणार आहे. या अशा संस्था आहेत की विद्यार्थ्यांला येथे प्रवेश मिळाल्यास त्यांच्याकडूनच क्लास वन, क्लास टू दर्जाची (100% placement) हमखास नोकरी दिली जाते. नोकरीसाठी वेगळी परीक्षा द्यावी लागत नाही.

उदा. रेल्वे स्वतःची मॅनपॉवर स्वतः तयार करते, त्यासाठी देशात रेल्वे युनिव्हर्सिटी आहे आणि देशात रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेजसुध्दा आहेत.

इ. १२ वी नंतर Entrance exam द्वारे येथे प्रवेश दिला जातो. येथे ग्रॅज्युएशन / पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यास रेल्वेमध्ये क्लास वन, क्लास टू दर्जाची नोकरी मिळते...

अशा अनेक संस्थांची माहिती या सेमिनारमध्ये दिली जाणार आहे.
अशा संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची कशी तयारी करावी?

याचे मार्गदर्शन या कार्यक्रमात केले जाणार आहे.

व्याख्याते
करिअर या विषयावर तब्बल सात वर्षे अभ्यासपूर्ण व सखोल संशोधन केलेले प्रा. विष्णू भोसले सर (कोल्हापूर) या कार्यशाळेस अनमोल मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मुलांच्या करिअरची जागृकता पालकांमध्ये येण्यासाठी खास इयत्ता 4 थी ते 10वी च्या पालकांसाठी करिअर मार्गदर्शन आयोजीत केले आहे.

या सुवर्णसंधीचा फायदा सर्व पालकांनी आवर्जून घ्यावा.
🔹🔹🔹

*करिअर मार्गदर्शन ठिकाण : ######

🔹🔹🔹
सेमिनारचा कालावधी:
🙏🙏🙏
Thanks and Regards
https://www.facebook.com/sgcacademy94

We worked for 16 years in Kolhapur to start IT base.

फक्त एक तासाचा आहे. तरी पालकांनी वेळेत उपस्थित रहावे.
🙏🙏🙏
Thanks and Regards
https://www.facebook.com/sgcacademy94

We worked for 16 years in Kolhapur to start IT base.

      फोटोग्राफी, ग्राफिक डिझायनिंग, डेस्कटॉप पब्लिशिंग, वेब डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, फॅशन ...
26/12/2023

फोटोग्राफी, ग्राफिक डिझायनिंग, डेस्कटॉप पब्लिशिंग, वेब डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग/ आर्किटेक्चरल प्रेझेंटेशन्स, यांसारखे डिझायनिंगचे क्षेत्र कोणतेही असो, तिथे फोटोशॉप, कोरल ड्रॉ आणि व्हिडीओ एडिटिंग यांचा वापर जवळपास अनिवार्य झाला आहे. डिझायनिंग क्षेत्रात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या या सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्सचे हे अगदी बेसिक पासून ते प्रोफेशनल लेव्हल पर्यंतचे मास्टर कोर्सेस आहेत.फोटोशॉप कोरल ड्रॉ आणि व्हिडीओ एडिटिंग यांचा वापर तुम्ही कोणत्याही कामासाठी किंवा कोणत्याही व्यवसायात करणार असाल तरी हे मास्टर कोर्सेस तुमच्यासाठी उपयुक्त आहेत.

या सॉफ्टवेअर्सची तोंडओळख सुद्धा नाही असे विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेऊन या कोर्सेसची रचना करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने कोर्स बेसिक पासून प्रोफेशनल लेव्हल पर्यंत आपल्याला घेऊन जाईल. डिजिटल इमेज एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग आणि प्रोफेशनल व्हिडीओ एडिटिंगची जी कामे एका डिझाईन प्रोफेशनलला नोकरी किंवा व्यवसायात करावी लागतात ती बहुतेक सगळी कौशल्ये या कोर्स मध्ये अगदी सविस्तर शिकवली गेली आहेत.

*ट्रेनिंग कसे मिळणार आहे?*

प्री रेकॉर्डेड HD ऑडिओ व्हिज्युअल लेसन्स + फोटोशॉप कोरल ड्रॉ आणि व्हिडीओ एडिटिंग मधील अनेक एक्सरसाईजेस असे या कोर्सचे स्वरूप आहे. यातील सर्व कोर्स मटेरियल (ऑडिओ व्हिज्युअल लेसन्स आणि एक्सरसाईज फाइल्स) डाउनलोड करून घ्यायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर कोर्स कॉम्प्युटर/ लॅपटॉप मध्ये इंस्टॉल करायचा आहे. कोर्स मधील व्हिडिओ लेसन्स पाहून त्यात दिलेल्या एक्झरसाइजेस विद्यार्थ्यांना पूर्ण करायच्या आहेत. कोर्स केंव्हाही जॉईन करता येईल आणि विद्यार्थी त्यांच्या उपलब्ध वेळेत आणि स्वतःच्या गतीने केंव्हाही कोर्स पूर्ण करू शकतात. कोर्स पूर्ण करण्यासाठी ठराविक अशी कालमर्यादा नाही. कोर्स मटेरियल विद्यार्थ्याच्या स्वतःच्या कॉम्प्युटर मध्ये इंस्टॉल केलेले असल्याने व्हिडिओ लेसन्स पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही.

*आम्ही कोर्सची फक्त विक्री करत नाही तर स्किल्ड प्रोफेशनल्स घडवतो.*

दर्जेदार ट्रेनिंग देऊन विद्यार्थ्याना इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल बनवणे, नोकरी, व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य देणे आणि वैयक्तिक मार्गदर्शन देऊन आत्मविश्वास देणे हा आमच्या कोर्सेसचा प्रमुख उद्देश आहे. 2014 पासून आजवर याच पद्धतीने आम्ही हजारो प्रोफेशनल्स घडवले आहेत. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात ते स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात काम करत आहेत. अल्प फीसमध्ये, स्वतःच्या उपलब्ध वेळेत आणि स्वतःच्या गतीने पर्सनल सपोर्टसह प्रोफेशनल ट्रेनिंग घेणे आता सर्वाना सहज शक्य आहे.

कोर्स डिटेल्स, फ्री डेमो लेसन्स वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक:
wa.me/9850512085/details

03/12/2023

मार्केटिंग आणि अॅड सेल्स दोन वेगवेगळे विभाग असतात. अॅड सेल्सचा संबंध हा डिल क्लोज करण्याशी असतो. तर त्यासाठी ग्राहक आणण्याचे काम हे मार्केटिंग विभाग करतो. आहे तो ग्राहक टिकवून ठेवणे, नवा ग्राहक, ग्राहक पाया विस्तृत करणे अशी कामे मार्केटिंगकडे ढोबळपणे येतात.

मार्केटिंग आणि R&D हे दोन विभाग कोणत्याही संस्थेत अत्यंत बेसिक मानले गेले आहेत, कारण संस्थेसाठी हवा असणार ग्राहक फक्त हे दोनच विभाग आणत असतात. बाकी सगळा खर्चच असतो.

मार्केटिंग ही शाखा अवाढव्य विस्तारलेली आहे, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हा मार्केटिंगचा फार महत्त्वाचा घटक बनला आहे. डिजिटल मार्केटिंग हाच एक स्वतंत्र स्पेशलायझेनशचा विषय झाला आहे. ब्रंँड स्ट्रॅटजी आणि कम्युनिकेशन हे आणि पुढचे स्पेशलायझेशनचे विषय आहेत. ग्राहक समाधान (Customer Satisfaction) कधीच मागे पडले असून Customer Delight कडे जग पोहोचले आहे.

आता गमंत अशी आहे की विशेषतः मराठी दैनिकांत चीफ मार्केटिंग ऑफिसर, आणि त्याच्या जोडीला आवश्यक ती टीम नसते. कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट (CRM) दैनिकांत असल्याचे माझ्या तरी पाहाण्यात नाही. Ad Salesलाच मार्केटिंग डिपार्टमेंट मानले जाते.

आणि आपला प्रश्न असतो की नवीन व्यवसाय आपल्याकडे का येत नाही.

17/11/2023

एलन मस्क यांनी नवीन जनरेटिव्ह एआय लाँच केले आहे. ते रिअल टाइममध्ये उत्तर देते आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे हे मॉडेलला 'विनोदबुद्धी' आहे आणि ते उपहासात्मक उत्तरे देऊ शकते.

लँग्वेज मॉडेल विकसित करताना या मॉडेलला समानार्थी शब्द समजणे आणि उपहास लक्षात येणे हे अतिकठीण काम मानले जाते होते. ते या मॉडेलने साध्य केले आहे..

17/11/2023

गुगल क्रोममध्ये काही महत्त्वाचे बदल होतील. १ टक्के गुगल क्रोम युजर्ससाठी थर्ड पार्टी कुकुजी जानेवारीपासून ब्लॉक होतील. त्यानंतर सहा महिन्याने सगळ्याच क्रोम युजर्ससाठी थर्ड पार्टी कुकीज ब्लॉक होतील.

समजा तुम्ही फेसबुक ओपने केले आणि त्यावर जे काही पाहिले त्याचा डेटा फेसबुकवर स्टोर होतो, त्याला फर्स्ट पार्टी कुकीज म्हणतात. पण आपण दुसऱ्या साईटवर काय करतो, यावरही फेसबुकचे लक्ष असते, त्याला थर्ड पार्टी कुकुजी म्हणतात. जाहिरातींच्या टार्गेटिंगसाठी थर्ड पार्टी कुकुजी लागतात. त्या बंद झाल्या की सगळ्याच वेबसाईटच्या Programmatic जाहिरातींचे उत्पन्नावर परिणाम होणार आहे.

युजर्सची गोपनीयताही राहिली पाहिजे आणि जाहिरातीही नीट सर्व्ह झाल्या पाहिजेत, यासाठी गुगल काही नवीन टेक्निकल फिचर्स आणत आहे, त्यावर लक्ष ठेवा..

31/10/2023

Address

Kolhapur

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 12pm - 3pm
Sunday 12am - 5pm

Telephone

+919850512085

Alerts

Be the first to know and let us send you an email when SGC Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SGC Academy:

Share