15/08/2026
सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्तां हमारा !
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो ! 'देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राण पणाला लावून सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन'..!
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा ! 🇮🇳
#स्वतंत्रतादिवस2026