Girish Sales

Girish Sales From last 40 years, Girish Sales is Kolhapur’s trusted electronics store, offering a wide range of gadgets and reliable customer service.

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा..! हा प्रकाशाचा उत्सव तुमच्या आणि त...
08/11/2026

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा..!

हा प्रकाशाचा उत्सव तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.

गिरीश सेल्स तर्फे आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨

, , , , , , , , , ,

लक्ष्मीपूजन निमित्त मंगलमय शुभेच्छा..! देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घरी सुख, समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य नांदो. या...
08/11/2026

लक्ष्मीपूजन निमित्त मंगलमय शुभेच्छा..! देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घरी सुख, समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य नांदो.

या शुभ प्रसंगी तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी सर्वोत्तम इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेस खरेदी करा.

गिरीश सेल्स तर्फे आपणास आणि आपल्या कुटुंबास लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔🪙✨

, , , , , , , , , , ,

07/11/2026

📺 या दिवाळीत नवीन TV घ्यायचा विचार करताय? मग थांबा! तुमच्यासाठी एक खास बातमी आहे! 😍🎉

कारण Girish Sales मध्ये TV खरेदीवर मिळत आहेत भरपूर आकर्षक ऑफर्स आणि जबरदस्त Cashback! 🛍️

मग मोठ्या स्क्रीनवर आवडते सिनेमे, क्रिकेट मॅचेस आणि फॅमिलीसोबत मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी ही संधी सोडू नका!

या दिवाळीत तुमच्या आवडीचा TV घ्या आणि खरेदीचा आनंद आणखी वाढवा! ✨

आजच भेट द्या Girish Sales, Kolhapur येथे! 🪔

📍शाहूपुरी: स्टेशन रोड, ट्रेड सेंटर जवळ.
📞 ९३०९ ५५ ३८९९
📍 गिरीष सेल्स, सॅमसंग प्लाझा, शाहु स्टेडियम, टेंबे रोड, कोल्हापूर.
📞 ९९२२ ३५ ९६९९
📍मल्टीब्रँड शोरूम: छ. शाहू स्टेडियम, ताराबाई रोड.
📞 ९९२२ ३५ ९७९९

, , , , , , , , , , , , , ,

🌟 या धनत्रयोदशीला तुमच्या घरात आणा सुख, समृद्धी आणि आधुनिकतेचा नवा अनुभव! 🪔 TV, Refrigerator, Washing Machine, AC, Home ...
06/11/2026

🌟 या धनत्रयोदशीला तुमच्या घरात आणा सुख, समृद्धी आणि आधुनिकतेचा नवा अनुभव! 🪔 TV, Refrigerator, Washing Machine, AC, Home Appliances आणि Electronics च्या आकर्षक रेंजसह तुमची दिवाळी बनवा अधिक खास.

या सणासुदीच्या काळात तुमच्या आवडीच्या ब्रँड्सची खरेदी करा आणि आनंद द्विगुणित करा!

Girish Sales तर्फे सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 💛

, , , #धनत्रयोदशी, , , , , , , , , , , , , , , , , , ,

🪔✨ या दिवाळीत आपल्या घराला द्या आधुनिकतेची आणि आनंदाची नवी भेट! 🎁 Samsung 653L Bespoke AI Side-by-Side Refrigerator आता ...
05/11/2026

🪔✨ या दिवाळीत आपल्या घराला द्या आधुनिकतेची आणि आनंदाची नवी भेट!
🎁 Samsung 653L Bespoke AI Side-by-Side Refrigerator आता खास दिवाळी ऑफरसह फक्त ₹1,24,190 मध्ये! सोबत ₹16,500 पर्यंत कॅशबॅक, 3 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी आणि फिक्स्ड EMI फक्त ₹2,990 पासून!

या आकर्षक ऑफरचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या Girish Sales ला. 🛍️

, , , , , , , , , , , , , , , , ,

दिवाळीचा आनंद आता होणार दुप्पट! 🪔🎉तुमच्या आवडत्या Home Appliances वर मिळवा आकर्षक Cashback ऑफर्स! 😍✨ Dishwasher वर ₹4,00...
02/11/2026

दिवाळीचा आनंद आता होणार दुप्पट! 🪔🎉

तुमच्या आवडत्या Home Appliances वर मिळवा आकर्षक Cashback ऑफर्स! 😍

✨ Dishwasher वर ₹4,000 पर्यंत Cashback
✨ Front Load Washing Machine वर ₹10,500 पर्यंत Cashback
✨ Top Load Washing Machine वर ₹1,990 पर्यंत Cashback

या दिवाळीत खरेदी करा तुमच्या आवडीचे Appliances खास दिवाळीच्या किमतीत! 🛍️

अधिक माहितीसाठी आजच भेट द्या GIRISH SALES ला!

📍शाहूपुरी: स्टेशन रोड, ट्रेड सेंटर जवळ.
📞 ९३०९ ५५ ३८९९
📍 गिरीष सेल्स, सॅमसंग प्लाझा, शाहु स्टेडियम, टेंबे रोड, कोल्हापूर.
📞 ९९२२ ३५ ९६९९
📍मल्टीब्रँड शोरूम: छ. शाहू स्टेडियम, ताराबाई रोड.
📞 ९९२२ ३५ ९७९९

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

गिरीश सेल्स घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर्स! या दिवाळीत Samsung TV वर मिळवा तब्बल ₹६,०००/- पर्यंतचा आकर्षक कॅशबॅक. OLED, Ne...
30/10/2026

गिरीश सेल्स घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर्स!

या दिवाळीत Samsung TV वर मिळवा तब्बल ₹६,०००/- पर्यंतचा आकर्षक कॅशबॅक.
OLED, Neo QLED, UHD आणि FHD सह तुमच्या पसंतीचे मॉडेल घरी आणा आणि तुमचा फेस्टिव्ह अनुभव द्विगुणीत करा.

आजच भेट द्या तुमच्या जवळच्या गिरीश सेल्स शोरूमला!

📍शाहूपुरी: स्टेशन रोड, ट्रेड सेंटर जवळ.
📞 ९३०९ ५५ ३८९९
📍 गिरीष सेल्स, सॅमसंग प्लाझा, शाहु स्टेडियम, टेंबे रोड, कोल्हापूर.
📞 ९९२२ ३५ ९६९९
📍मल्टीब्रँड शोरूम: छ. शाहू स्टेडियम, ताराबाई रोड.
📞 ९९२२ ३५ ९७९९

, , , , , , , , , , ,

Address

Shop No 4, 5&6 Shau Stadium Complex, Tembe Road
Kolhapur
416001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Girish Sales posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby computer & electronics services