10/03/2018
*MS-CIT करण्यासाठी SMS करा आणि रु.१३००/- सवलत मिळवा*
‘MS-CIT करण्यासाठी SMS करा आणि बक्षीस मिळवा’..........
इयत्ता १० वी ( SSC ) बोर्डाची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते कि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) यांच्या वतीने या वर्षी SSC ची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थांसाठी *MS-CIT लकी ड्रॉ २०१८* हि योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होऊन आपण MS-CIT करण्यासाठी १३०० रु बक्षीस मिळवू शकता. अशी एकून १०,००० बक्षीस वितरीत होणार आहेत. यामध्ये सहभागी होऊन आपण बक्षीस मिळवण्यास पात्र होऊ शकता.
*MS-CIT लकी ड्रॉ’ २०१८* स्कीमचे तपशील:
• मार्च २०१८ मध्ये दहावी बोर्डाची (SSC/CBSE/ICSE) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी MS-CIT Lucky
Draw 2018 ही स्कीम आहे.
• *सुट्टीत MS-CIT करू* *इच्छिणाऱ्या दहावीच्या* *विद्यार्थ्यांनी या स्पधेत सहभागी होण्यासाठी खालील प्रक्रिया*
*करावी*
• विद्यार्थ्यांनी त्यांच्या किंवा पालकांच्या फोनवरून (मोबाईलवरून) SMS करावा.
• SMS करताना MKCL स्पेस व दहावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर वर वाटले जाणारे MKCL च्या
फ्लायर (Pomplate) मधील ८ अंकी छापील क्रमांक *9664653344* या मोबईलवर SMS करावा.
• उदा. *MKCL 01000001*
• तसेच विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेले Lucky Draw फ्लायर(Pomplate) आणि दहावी बोर्डच्या परीक्षेचे हॉल तिकीट घेऊन
MS-CIT ALC - CAREER COMPUTER BIDRI* * केंद्रावर जाऊन लकी ड्रॉ साठी ऑनलाइन नोंदणी करावी.
• लकी ड्रॉसाठी पात्र होण्यासाठी mkcl ला वर सांगितल्या प्रमाणे एक SMS पाठवणे आणि *CAREER COMPUTER BIDRI* येथे जाऊन लकी ड्रॉसाठी ऑनलाइन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
• *जे विद्यार्थी फक्त SMS पाठवतील आणि आमच्या केंद्रामध्ये येऊन मध्ये येऊन ऑनलाइन नोंदणी करतील त्यांनाच यामध्ये भाग घेता येईल,*
* SMS न केलेल्या व केंद्रावर जाऊन नाव नोंदणी न केलेल्या विद्यार्थांना
लकी ड्रॉसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
• दिलेल्या मदुतीनंतर आलेले SMS लकी ड्रॉसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
CAREER COMPUTER BIDRI ALC मध्ये जाऊन ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक *लकी ड्रॉ* मध्ये आल्यास त्या
भाग्यवान विजेत्यांना MS-CIT कोर्सला प्रवेश घेताना फीमध्ये रु. १३००/- इतकी सवलत मिळेल.
अधिक माहितीसाठी संपर्क
MKCL चे अधिक्रत केंद्र
संपर्क:-
CAREER COMPUTER BIDRI
मो:- 9421200616, 9588481193