Akruti Computer Center

Akruti Computer Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akruti Computer Center, Computer training school, Akruti Computer Center, Opp. Panchayat Samiti, Lakhni.

The only computer center in the Bhandara District, Lakhani taluka has been providing Quality 'Computer Education.
“तंत्रज्ञान शिक्षणात २५ वर्षे - आमची ओळख, आमचा अभिमान !”
"

01/09/2026

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी साडी नेसून, पायातली चप्पल हातात पकडून अनवाणी पायांनी मॅरेथॉन धावली आणि थेट प्रथम क्रमांक पटकावला.

30/08/2026

गुजरात मधील एक शासकीय शाळा

आकृती कॉम्प्युटर सेंटर चे सहयोगी मित्र विशाल हटवार यांची नाशिक जिल्हा परिषद येथे पदवीधर शिक्षक म्हणून निवड झाली. त्याबद्...
28/08/2026

आकृती कॉम्प्युटर सेंटर चे सहयोगी मित्र विशाल हटवार यांची नाशिक जिल्हा परिषद येथे पदवीधर शिक्षक म्हणून निवड झाली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरीता खूप खूप शुभेच्छा....
Kishor Waghaye Kishor Waghaye

Railway Recruitment RRB JE
25/08/2026

Railway Recruitment RRB JE

CTET September 2026
25/08/2026

CTET September 2026

IBPS CLERK Recruitment
25/08/2026

IBPS CLERK Recruitment

30/07/2026
आय टी आर भरताना घ्यावयाची काळजी शेवटची तारीख 30 जुलै 2026
26/07/2026

आय टी आर भरताना घ्यावयाची काळजी
शेवटची तारीख 30 जुलै 2026

योग्य विमा पोलिसी ची निवड अत्यंत महत्वाची, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा /प्रधानमंत्री सुरक्षा विमा देखील तितकाच महत्वाचा...
26/07/2026

योग्य विमा पोलिसी ची निवड अत्यंत महत्वाची,
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा /प्रधानमंत्री सुरक्षा विमा देखील तितकाच महत्वाचा, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्याकरिता विमा हा एकमेव पर्याय असतो आणि अनेक लोक नेमक त्याकडेच दुर्लक्ष करतात..
अधिक माहिती करिता भेटा..

Kishor Waghaye Kishor Waghaye

Address

Akruti Computer Center, Opp. Panchayat Samiti
Lakhni
441804

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

+919423413474

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akruti Computer Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Akruti Computer Center:

Shortcuts

Share