Sushil Computers Lonar

Sushil Computers Lonar Sushil Computers

13/12/2013
Sushil Computers Lonar
13/12/2013

Sushil Computers Lonar

Lab..... Photo
13/12/2013

Lab..... Photo

पुणे जिल्हा निवड समितीमार्फत पुणे परिषदेतील १३२ जागांसाठी भरतीपुणे जिल्हा निवड समितीमार्फत पुणे जिल्हा परिषदेतील कृषि अध...
19/04/2013

पुणे जिल्हा निवड समितीमार्फत पुणे परिषदेतील १३२ जागांसाठी भरती

पुणे जिल्हा निवड समितीमार्फत पुणे जिल्हा परिषदेतील कृषि अधिकारी १ जागा, कृषि विस्तार अधिकारी ७ जागा,प्रयोग शाळा तंत्रज्ञ १ जागा, कनिष्ठ यांत्रिकी १ जागा, शिक्षण विस्तार अधिकारी १ जागा, औषध निर्माण अधिकारी ७ जागा, आरोग्य सेवक-महिला २८ जागा, कंत्राटी ग्रामसेवक १३ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ११ जागा, कनिष्ठ आरेखक ४ जागा, तारतंत्री १ जागा, पर्यवेक्षिका ७ जागा, आरेखक १ जागा, पशुधन पर्यवेक्षक ३ जागा, विस्तार अधिकारी ४ जागा, परिचर ४२ जागा भरण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ एप्रिल २०१३ आहे.

बृहन्मुंबई पोलीस दलात शिपाई/पोलीस शिपाई चालक पदाच्या ९८० जागांसाठी भरतीबृहन्मुंबई पोलीस दलात शिपाई/पोलीस शिपाई चालक ९८० ...
19/04/2013

बृहन्मुंबई पोलीस दलात शिपाई/पोलीस शिपाई चालक पदाच्या ९८० जागांसाठी भरती

बृहन्मुंबई पोलीस दलात शिपाई/पोलीस शिपाई चालक ९८० जागा साठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०१३ आहे.

भारतीय डाकघर मधील पोस्टल असिस्टन्ट परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध.भारतीय डाकघर तर्फे पोस्टल असिस्टन्ट पदाच्या भरतीसाठी एप्रिल ...
21/03/2013

भारतीय डाकघर मधील पोस्टल असिस्टन्ट परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध.

भारतीय डाकघर तर्फे पोस्टल असिस्टन्ट पदाच्या भरतीसाठी एप्रिल २०१३ रोजी परीक्षाचे आयोजन करण्यात आले असून सदरील परीक्षांचे हॉल तिकीट उपलब्ध झाले असून उमेदवारांनी ते डाऊनलोड किंवा आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करता येईल.

New Admission Open
06/03/2013

New Admission Open

19/01/2013

Address

Lonar

Telephone

07260221766

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sushil Computers Lonar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sushil Computers Lonar:

Share