24/08/2024
नुकत्याच लागलेल्या शासकीय संगणक टायपिंग परीक्षेच्या निकालात संपूर्ण सातारा जिल्ह्यातील 100 टायपिंग इन्स्टिट्यूट मधून विषयनिहाय पहिले 5 क्रमांक काढण्यात आले.
त्यामध्ये नेहमीप्रमाणे माझ्या इन्स्टिट्यूटचे मराठी 30 शब्द प्रति मिनिट सारख्या अवघड टायपिंग विषयामध्ये 5 पैकी पहिले 3 क्रमांकाचे विद्यार्थी अनुक्रमे -
98 (कु. महेक फिरोज नदाफ - मायणी ),
97 (कु. पूजा रामचंद्र थोरात - गुंडेवाडी) व
96 ( शुभांगी सिद्धनाथ सूर्यवंशी - चितळी)
असे गुण मिळवून पात्र ठरले.
तर इंग्रजी 40 शब्द प्रती मिनिट परीक्षेत 1 विद्यार्थी (चैतन्य संदिप माने - मायणी) यांनी पहिल्या 5 विद्यार्थ्यामध्ये 96 गुण मिळवून सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐✌🏻❤️ 😊