20/07/2026
तुम्हाला माहिती आहे का? 🤔 Gmail मधील 'Schedule Send' फीचर वापरून तुम्ही तुमचे ईमेल्स हव्या त्या दिवशी आणि हव्या त्या वेळेला आपोआप पाठवू शकता!
अशाच अनेक भन्नाट आणि उपयुक्त डिजिटल ट्रिक्स शिकण्यासाठी आजच प्रवेश घ्या MS-CIT मध्ये. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT! 🚀🎯
📍 तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्राला आजच भेट द्या!
🔗 Udaan Computer Institute
-CIT