SHED Computer Centre

SHED Computer Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SHED Computer Centre, Computer training school, SHED COMPLEX, OPP. ST. MARY'S SCHOOl, CHURCH Street, Mumbai.

14/05/2026
14/05/2026

आता, तुम्हीही व्हा डिजिटल क्रिएटर!

सोशल मीडियाच्या जगात फक्त इतरांचे व्हिडिओ पाहून वेळ घालवण्यापेक्षा, तुमची स्वतःची कला जगापर्यंत पोहोचवायला शिका! MS-CIT कोर्स तुम्हाला देतोय व्हिडिओ एडिटिंग, पोस्टर डिझायनिंग आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण!

MS-CIT:
✅ व्हिडीओ एडिटींग
✅ इमेज आणि पोस्टर डिझाईन
✅ सायबर सिक्युरिटी आणि डेली स्किल्स
✅ नेटिकेट्स व प्रभावी स्टडी स्किल्स

प्रवेश सुरू! आजच आपला प्रवेश निश्चित करा.

14/05/2026

-CIT





मुले सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतात म्हणून काळजी वाटतेय? 📱 मग त्यांचा हाच वेळ त्यांच्या प्रगतीसाठी वापरा! 🚀
MS-CIT च्या माध्यमातून मुले आता नुसता वेळ घालवणार नाहीत, तर Content Creation आणि AI Tools प्रत्यक्ष शिकतील. मोबाईलचा वापर मनोरंजनासाठी नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठी करा! 💻✨

13/05/2026

MS-CIT- १ कोर्स आणि १० आधुनिक तंत्रज्ञानांची ताकद!
आता फक्त बेसिक कॉम्प्युटर नाही, तर काळाची गरज असलेली १० आधुनिक तंत्रज्ञानं शिका एकाच ठिकाणी. MS-CIT तुम्हाला बनवेल खऱ्या अर्थाने 'AI एक्सपर्ट'.

तुम्ही काय शिकाल?
✅ Windows 11 & Office 2021
✅ AI Tools & Google Workplace
✅ Cyber Security & IT Ethics
✅ Smart Typing & PC Skills
✅ Internet Basics & Study Apps See less

12/05/2026







"यंदाची सुट्टी असेल सर्वात 'कूल' आणि 'स्मार्ट'!

१००+ AI स्किल्स: भविष्यात लागणारं तंत्रज्ञान आजच शिका.

स्मार्ट मुलं, स्मार्ट करिअर: तंत्रज्ञानाचा वापर करून इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहा.

नक्की ट्राय करा: डिझाइनिंगपासून ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगपर्यंत सर्व काही एकाच कोर्समध्ये.

प्रवेश सुरू: यंदाची सुट्टी वाया घालवू नका, काहीतरी खास शिका.

सुट्टी सार्थकी लावा, आजच 'स्मार्ट' बना. जॉईन MS-CIT!"

07/05/2026

-CIT





तुमचा मुलगा इंजिनिअर होईलही, पण तो 'स्मार्ट इंजिनिअर' असेल का?
आज फक्त पदवी पुरेशी नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचे स्किल्स येणे गरजेचे आहे. पुस्तकी ज्ञानाला AI च्या प्रॅक्टिकल जोड द्या आणि तुमच्या मुलाला आजच 'जॉब रेडी' बनवा!

MS-CIT :
✅ १००+ AI Tools
✅ २००+ डिजिटल स्किल्स
✅ सायबर सिक्युरिटी आणि डेली लाइफ स्किल्स
✅ अभ्यासाच्या आधुनिक आणि प्रभावी पद्धती
मुलांच्या उज्ज्वल भविष्यात गुंतवणूक करायची हीच ती वेळ !
आजच जॉईन करा MS-CIT !

01/05/2026

Address

SHED COMPLEX, OPP. ST. MARY'S SCHOOl, CHURCH Street
Mumbai
400029

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when SHED Computer Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share