Deva Media

Deva Media We call ourselves ‘Marketing Mafias’ – three words that describe our marketing approach are: unconventional, unafraid, and unabashed.

नवे संकल्प, नवी उमेद आणि नवीन वर्षाची ही नवी सुरुवात...तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच...
19/03/2026

नवे संकल्प, नवी उमेद आणि नवीन वर्षाची ही नवी सुरुवात...

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

15/03/2026

From Concept to Capture – We Make It Exceptional.

Get your shoots done professionally with Deva Media.

06/03/2026

Likes नाही… Leads महत्त्वाच्या!

🚀 Right Targeting + Creative Ads = Real Customers & Quality Enquiries

तुमच्या व्यवसायासाठी High-Quality Leads हवे असतील तर Deva Media सोबत काम करा.

📞 Contact: +91 9823118675

आमचा अभिमान मराठीआमची ओळख मराठीआमची संस्कृती मराठीआमचा वारसा मराठी
27/02/2026

आमचा अभिमान मराठी
आमची ओळख मराठी
आमची संस्कृती मराठी
आमचा वारसा मराठी

22/01/2026

महाराष्ट्राची लोककला आहे लावणी, आणि तिचं विद्रुपीकरण खपवून घेतलं जाणार नाही, हे दीपालीताई भोसले-सय्यद यांचं प्रामाणिक मत आहे.

तुम्हाला हे मत पटलं असेल आणि बिग बॉस मराठीमधला दीपालीताई चा खेळ आवडत असेल, तर वर दीपालीताई च्या फोटोवर 99 वेळा टॅप करून वोट करा. वोटिंग लाईन्स सुरू आहेत 23 जानेवारी दुपारी 12 वाजेपर्यंत.

'BIGG BOSS मराठी' सीजन 6. दार उघडणार, नशिबाचा खेळ पालटणार! BIGG BOSS मराठी, दररोज रात्री 8 वाजता. फक्त कलर्स मराठी आणि कधीही वर.

गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवादेवा मीडियासोबत कायमचे जोडले जा !...मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
15/01/2026

गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा
देवा मीडियासोबत कायमचे जोडले जा !...

मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Political Social Media Design Looking for impactful social media? Trust  🚀
11/11/2025

Political Social Media Design

Looking for impactful social media? Trust 🚀

Political Social Media Design Looking for impactful social media? Trust  🚀
10/11/2025

Political Social Media Design

Looking for impactful social media? Trust 🚀

We are Hiring Full - Time Graphics Designer  To Apply send your sample design on +91 7021164816
04/11/2025

We are Hiring Full - Time Graphics Designer

To Apply send your sample design on +91 7021164816

जनसेवेतील एक पाऊल पुढे… ला धर्मवीर आनंद दिघे नागरिक सहाय्यता कक्षासाठी मेडिकल फाईल डिझाइन करण्याची संधी मिळाली याचा आम्ह...
12/10/2025

जनसेवेतील एक पाऊल पुढे…

ला धर्मवीर आनंद दिघे नागरिक सहाय्यता कक्षासाठी मेडिकल फाईल डिझाइन करण्याची संधी मिळाली याचा आम्हाला अभिमान आहे.

📞 Design and Social media साठी आजच संपर्क करा: +91 7021164816

#

09/10/2025

From lights to lenses, we captured the true spirit of Navratri! 💃📸

Address

Mumbai
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deva Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Deva Media:

Share

Sahaaj Media

We make your brand speak! Creating a connect between the audience and your brand is what we deliver through the most dynamic medium - Digital! We believe in promoting your brand through unconventional ideas and the best use of technology!


  • Sahaaj Media is a Mumbai-headquartered integrated Digital Marketing Agency founded in 2017 by Kiran Yadav ( Sarkar )

  • Sahaaj Media now has a team of 12 members and office in Mumbai. The company offers holistic solutions that include Digital Content, Search Engine Optimization, Social Media, Technology, Design, Video Production, Photography, Influencer Management, and Public Relations (PR).