It Jobs

It Jobs Consultation for Pharma-Companies. To Set-up: Digital-Marketing-Department. Includes Providing Employees (Digital-Marketing Experts in Pharma Industry).

Guidelines and Support to select Best-Result-Oriented-Vendors & Agencies. Job Opportunity for IT Freshers

05/10/2024

How will Marathi language benefit from its new status as classical languages?

The Marathi literary community believes that the status of Marathi will be enhanced worldwide, and will help to preserve, promote, and protect the language, and take it closer to the masses.

Marathi authors believe that a Central Institute of Classical Marathi will be set up in Maharashtra to facilitate the translation of ancient Marathi texts, promote research, and offer courses for university students and language scholars of Marathi — as has been done for Tamil.

The central government is expected to provide funds worth crores for research and for betterment of Marathi schools and libraries.

“There are 12,000 Marathi libraries in Maharashtra which need financial help. With Marathi language getting an uplift, they can look forward to receiving help,” Joshi said.

“’There are at least 450 universities in India where we expect arrangements will be made to teach Marathi,” he added.

It is also expected that national and international awards will be instituted to recognise and encourage achievements in the field of classical languages. National awards could be instituted for classical languages, and chairs in universities and centres for the promotion of these languages could be set up.

Classical language status is expected to create employment opportunities in the fields of academics and research. The tasks of preservation, documentation, and digitisation of ancient texts of these languages will likely generate jobs in archiving, translation, publishing, and digital media.

14/08/2024

वाईट कोणीच नसतं..
'स्वार्थासाठी कोण किती वाईट होऊ शकतं'
हीच गोष्ट ओळखायला शिकायचं असतं
-अजित

05/05/2024

The Most Important Role of Coach is to:
Improve & Maintain
Self-Image
of his Student

03/05/2024

🎯खासदाराची कामं कोणती ??

खासदार निवडून दिल्या पासून माघील 5 वर्षे आमच्या गावात आलाच नाही. आमच्या गावासाठी तू काय केलेस??
▪️हे प्रश्न बरोबर वाटतात निव्वळ अज्ञानामुळे.

खासदार हा मुळात गावची कामे करण्यासाठी निवडून दिला जात नाही.
आधी हे नीट समजून घ्या:

▪️खासदार आणि 'त्याचा पक्ष जर सत्तेत असेल' तर त्यांना तुम्ही •मागील 5 वर्षा संदर्भात• खालील प्रश्न विचारू शकतात👇🏼
👉🏽 देशाच्या सुरक्षेसाठी काय केले?
👉🏽देशाच्या अर्थव्यवस्थेत काय वाढ झाली का?
👉🏽विदेशी गुंतवणूक देशात वाढली का?
👉🏽देशासाठी चांगले कायदे-कानून बनवलेत का?
👉🏽नॅशनल हायवे मोठ्याप्रमाणात बनवलेत का?
👉🏽देशाची पाणी समस्या सोडण्यासाठी देश पातळीवर काय उपाययोजना केल्यात?
👉🏽जगात देशाचा मानसन्मान वाढवला का?
👉🏽देशात किती गोरगरिबांना घरे दिलीत?
👉🏽देशाची महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या पक्षाने काय उपाययोजना केल्यात?

वरील प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तर आपण गावकऱ्यांनी याच खासदारला आणि याच्या पक्षाला पुन्हा निवडून दिले पाहिजे. कारण खासदारांना देश चालवायचा आहे. गाव नाही.
-------

▪️गावची कामे करण्यासाठी सरपंच, तालुका पंचायत सदस्य,नगरसेवक,नगराध्यक्ष,जिल्हापरिषद सदस्य, आमदार हे लोक असतात खासदार देश पातळीवर काम करत असतो

▪️चुकीचे प्रश्न विचारून आपण आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेऊ नका

▪️देश टिकला पाहिजे तरच आपले गाव टिकेल देशाच्या सुरक्षेसाठी खासदार निवडणून द्यायचा असतो हे लक्षात ठेवा
🙏🏼🇮🇳🙏🏻

03/05/2024

आयुष्यात जे मिळवायचं आहे, त्यानुसार स्वतःची ‘self-image improve’ करूयात.
आवश्यक गोष्टी येणाऱ्या 1-2 वर्षात,
अगदी सहज स्वाभाविकपणे घडतील.
‘मुंबई प्रगती संघ’☀️

27/03/2024

जर सर्व Anxiety आणि Depression च्या मुलांचा Data काढा.
त्यात: ‘लहानपणापासून नियमीत मनापासून शुभंकरोती म्हणणारा’ एकही आढळणार नाही.
कारण त्याच अंतर्मन, शुभंकरोती ने रोज स्वच्छ होत असतं. ‘मुंबई प्रगती संघ’☀️

13/03/2024

फ्रिज, वॉशिंग मशीन, सोफा, बेड, कपाटं, भांडी.. घरातलं सगळं सामान; सेकेंड हॅन्ड द्यायचंय.
कोणी नवीन घरात राहायला जाणार असेल तर कमी किमतीत सर्व सामान एकत्र देता येईल.

छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड चं लोकार्पण आज
11/03/2024

छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड चं लोकार्पण आज

marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा https://www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठी...

27/02/2024

अगर कुछ बडा करना हैं, तो जिंदगी में बडे झटके जरुरी हैं! जिसको झटका नहीं मिला, वो 'कमाल' नहीं कर पायेगा!

अगर कोई बडा झटका लगे, तो सोचे, कि चान्स मिला हैं!
और चान्स सबको नहीं मिलता! मुझे मिला हैं !

17/01/2024

राजकारण असो, उद्योग-व्यवसाय असो.
प्रत्येक स्थरावर महाराष्ट्राला मुंबईला आदराने पाहिले गेले पाहिजे.
"आपली संस्कृती जपण्याची खूप मोठी जवाबदारी आपल्यावर आहे." त्यासाठी तूछ स्पर्धांना महत्व देऊन ही संस्कृती डागाळू नका
🙏🏼

Address

Mumbai
400069

Alerts

Be the first to know and let us send you an email when It Jobs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to It Jobs:

Share