16/06/2026
ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या परिक्षेकरीता प्रवेश देणे सुरू आहे.
-CIT
बदलत्या काळासोबत स्वतःला बदला! डिजिटल युगात आणि AI च्या क्रांतीमध्ये मागे राहू नका. 🌟 MS-CIT कोर्स तुम्हाला देईल भविष्यासाठी लागणारी सर्व महत्त्वाची स्किल्स, जेणेकरून तुम्ही कॉर्पोरेट जगात आत्मविश्वासाने वावरू शकाल.
आजच तुमच्या जवळच्या MS-CIT सेंटरला भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा! 🎓