01/05/2026
१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त (Maharashtra Day & Labour Day) सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
"दगड होईन तर सह्याद्रीचा, माती होईन तर महाराष्ट्राची, तलवार होईन तर भवानीची... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"