All About Computer / Computer Master

All About Computer / Computer Master All About Computer, Computer Master

www.computermaster.org ही वेबसाईट आपल्या समोर सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. तंत्रज्ञान वापरणे हे आता सर्वांनाच अपरिहार्य झालेले आहे. परंतु मुळात ह्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर आपणास इंग्रजी भाषेतून करावा लागतो. आणि ते वापरण्या संदर्भातील सर्व माहिती व ज्ञान हे सुद्धा इंग्रजीतूनच उपलब्ध आहे. नाही म्हणायला काही मराठी मित्र ह्या विषयावरील माहिती मराठीत देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचे हे प्रयत्

न काही मर्यादित लोकांपर्यंतच पोहोचले आहेत. आणि दुसरी गोष्ट तंत्रज्ञान हे अत्यंत वेगाने बदलत आहे. तसेच नवीन नवीन रूपे घेत आहे. तंत्रज्ञानाची ही नवी रूपे समजून घेणे. त्यातील खाचखळगे माहिती करून घेऊन सुरक्षित पणे त्याचा वापर करणे आवश्यक आहे.
या वेबसाईटवरील लेख मराठीत लिहित असताना, ज्या इंग्रजी शब्दांना रुळलेला मराठी पर्याय उपलब्ध नाही त्या ठिकाणी ओढून ताणून एखादया किचकट किंवा समजण्यासाठी अवघड शब्दाचा पर्याय देण्याचा अट्टाहास इथे करण्यात आलेला नाही. त्यापेक्षा रुळलेले व ओळखीचे इंग्रजी शब्द तसेच ठेवून तंत्रज्ञान साध्या सोप्या मराठी भाषेत शिकवण्यात आले आहे.

07/01/2022
03/04/2019

Behind the Mac, people with passion are changing the world for the better. Learn more at: https://apple.co/2AzZSAK Song: “Shy” by...

16/02/2019
26/01/2019

For a little company, try a little Group FaceTime on iPhone. Group FaceTime makes it easy for up to 32 of your friends to get together all at the same time. ...

26/01/2019

Make room for colour. See the all-screen Liquid Retina display on iPhone XR with the best battery life in an iPhone. Learn more at https://apple.co/2UZpoHR S...

21/10/2018

Robot

28/09/2018
23/09/2018
Apple September Event 2018
14/09/2018

Apple September Event 2018

Apple Special Event. September 12, 2018. Big news all around. Take a look at the all-new Apple Watch Series 4, iPhone XS and iPhone XS Max, and iPhone XR. 7:...

Apple Watch
14/09/2018

Apple Watch

The largest Apple Watch display yet. A new electrical heart sensor. A Digital Crown with haptic feedback. New workouts. Advanced running features. And enhanc...

iPhone
14/09/2018

iPhone

Three entirely new devices. iPhone XS, iPhone XS Max, and iPhone XR. All-screen. Faster, more advanced Face ID. The A12 Bionic, the smartest and most powerfu...

Address

Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when All About Computer / Computer Master posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to All About Computer / Computer Master:

Share