VIRAJ Computer Center

VIRAJ Computer Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VIRAJ Computer Center, Computer training school, PADOLI(A), OSMANABAD, Osmanabad.

27/03/2023

JOIN MSCIT

🌹 MSCIT प्रवेश देणे चालू आहे..🌹➡️ पाडोळी  व पाडोळी  परिसरातील सर्व सुविधानीयुक्त असलेले एकमेव अध्ययन केंद्र.....➡️ मुली ...
26/03/2023

🌹 MSCIT प्रवेश देणे चालू आहे..🌹
➡️ पाडोळी व पाडोळी परिसरातील सर्व सुविधानीयुक्त असलेले एकमेव अध्ययन केंद्र.....
➡️ मुली व महिलांसाठी स्वतंत्र बॅच....
➡️ महिला प्रशिक्षक....
➡️ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत व्यवस्थितपणे प्रशिक्षण देणारे केंद्र.....
➡️ बोर्ड (फायनल परीक्षा ) स्वतंत्र केंद्र.....
👉🏻 (अत्यंत म्हत्वाचे - जिथे असते फीस कमी तिथे नसते शिक्षणाची हमी... म्हणून फिस कमी घेणाऱ्या केंद्रावर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये .......)
🙏🏻 एकवेळ अवश्य भेट द्या........
विराज कम्प्युटर सेंटर पाडोळी (आ )
मो. नं 9637606048

19/03/2023
Join MSCIT
19/03/2023

Join MSCIT

JOIN MS-CIT @VIRAJ COMPUTER CENTER. MO. 9637606048.
19/08/2021

JOIN MS-CIT @
VIRAJ COMPUTER CENTER.
MO. 9637606048.

MS-CIT प्रवेश सुरू..!
01/04/2021

MS-CIT प्रवेश सुरू..!

आय. टी. तंत्रज्ञानाचा वापर फक्त सोशल मीडियासाठी न करता सर्व गरजेच्या गोष्टी करण्यासाठी करायला हवा. जसे की; १.  ऑनलाईन पे...
23/03/2021

आय. टी. तंत्रज्ञानाचा वापर फक्त सोशल मीडियासाठी न करता सर्व गरजेच्या गोष्टी करण्यासाठी करायला हवा. जसे की;
१. ऑनलाईन पेमेंट करणे, खरेदी करणे, तिकीट बुक करणे,
२. ऑनलाईन मिटिंग घेणे, वोईस टायपिंग करणे, इमेल करणे
३. एक्सेल मधून रिपोर्ट बनविणे, फॉर्म तयार करणे
४. डिजिटल फ्रीलान्सिंग मधून घरच्या घरी पैसे कमवणे

असे अनेक कंप्यूटर ॲप्लिकेशन्स रोजच्या जीवनात आणि कामकाजाच्या ठिकाणी वापरणे गरजेचे आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील एक कोटी ३५ लाख विद्यार्थ्यांनी अनुभवलेला MS-CIT कोर्स नक्की पूर्ण करुया आणि असे कित्येक स्किल्स शिकूया.

कारण, आता MS-CIT करू शकता: घरच्या घरी, तुमच्या कंप्यूटरवर किंवा स्मार्टफोनवरही किंवा आमच्या MS-CIT सेंटरवर

थोडक्यात MS-CIT आता कधीही आणि कोठेही!

अधिक माहितीसाठी नजीकच्या MS-CIT सेंटरशी संपर्क करा किंवा भेट द्या:
विराज कंप्युटर सेंटर , पाडोळी(आ)
मो 9637606048

ओळखा आपल्या पाल्याच्या प्रगती...तयारी परीक्षेची, उजळणी सर्व विषयांची!पाचवी ते नववीच्या सर्व विषयांवर टॉपिकवाईस सराव परीक...
05/03/2021

ओळखा आपल्या पाल्याच्या प्रगती...
तयारी परीक्षेची, उजळणी सर्व विषयांची!

पाचवी ते नववीच्या सर्व विषयांवर टॉपिकवाईस सराव परीक्षा.

तुमच्या पाल्याचे शिक्षण पूर्णत्वास नेहण्याची महत्वाची पायरी म्हणजे परीक्षेची तयारी.

माध्यम: मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश

बोर्ड: SSC

METS टेस्ट आता मोबाईल वर ही उपलब्ध आजच MKCL ERA ॲप डाऊनलोड करा आणि फक्त 400/- रुपयांमध्ये सर्व विषयांच्या परीक्षेचा सराव करा.

http://eschool.mkcl.org/offering

कॉलेज युवांसाठी खास बॅचwww.mkcl.org/joinकॉलेज सोबत करा करिअरची तयारी
04/03/2021

कॉलेज युवांसाठी खास बॅच

www.mkcl.org/join
कॉलेज सोबत करा करिअरची तयारी

Address

PADOLI(A), OSMANABAD
Osmanabad
413501

Telephone

+917774991355

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VIRAJ Computer Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share