SandhyaInfotech

SandhyaInfotech Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SandhyaInfotech, Computer training school, Kochi Panvel Highway, Pali.

14/02/2022
*१२वी सायन्स* च्या विद्यार्थ्यांसाठी *पुढील शिक्षणासाठी* आवश्यक असणारी *MHT-CET* परीक्षेचे फॉर्म भरणे सुरु झाले आहे.लवकर...
14/02/2022

*१२वी सायन्स* च्या विद्यार्थ्यांसाठी *पुढील शिक्षणासाठी* आवश्यक असणारी *MHT-CET* परीक्षेचे फॉर्म भरणे सुरु झाले आहे.
लवकरच तुमचा फॉर्म भरा.

अधिक माहितीसाठी संपर्क

*मंगेश गमरे* ( *संचालक* )
*संध्या इन्फोटेक* - *पाली* व *नाणीज*
☎️ *7620297967*
🪀 *8308249007*

संपर्क- संध्या इन्फोटेक - पाली व नाणिज, 7620297967,8308249007
05/02/2022

संपर्क- संध्या इन्फोटेक - पाली व नाणिज, 7620297967,8308249007

देश जो विविध रंगाचा, विविध ढंगाचा आणि विविधतेत एकात्मता जपणारा आहे  याचा अभिमान बाळगूया .मित्र/मैत्रिणींनो, आपल्या जीवना...
26/01/2022

देश जो विविध रंगाचा, विविध ढंगाचा आणि विविधतेत एकात्मता जपणारा आहे याचा अभिमान बाळगूया .
मित्र/मैत्रिणींनो, आपल्या जीवनातसुद्धा असे अनेक रंग भरलेले आहेत ,आम्हांला आशा आहे कि हा प्रजासत्ताक दिन MKCLच्या KliC कोर्सेस सोबत तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल. सर्व देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! "जय हिंद, जय भारत"
आजच नजीकच्या MS-CIT/KLiC सेंटरशी संपर्क करा आणि प्रवेश निश्चित करा.

-
https://klic.mkcl.org/klic-courses/
www.mkcl.org/klic

📢📢 इयत्ता १० वी च्या बोर्डाच्या पेपर ची तयारी ची अनोखी संधीसंध्या इन्फोटेक आणि MKCL तर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Onlin...
23/01/2022

📢📢 इयत्ता १० वी च्या बोर्डाच्या पेपर ची तयारी ची अनोखी संधी
संध्या इन्फोटेक आणि MKCL तर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत
Online सराव पेपर
तेही पूर्णपणे फ्री (मोफत)

पुढील लिंकवरून फॉर्म भरा व Id/Password मिळवा.

https://forms.gle/hf24kSa6WWYbjm1t7

पेपर मोबाईल 📱 किंवा कंप्यूटर 🖥️ वर सोडवू शकता.

संपर्क- मंगेश गमरे
संध्या इन्फोटेक- पाली व नाणीज
7620297967 / 8308249007

📢📢 *इयत्ता १० वी च्या बोर्डाच्या पेपर ची तयारी ची अनोखी संधी**संध्या इन्फोटेक* आणि MKCL तर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत *...
23/01/2022

📢📢 *इयत्ता १० वी च्या बोर्डाच्या पेपर ची तयारी ची अनोखी संधी*
*संध्या इन्फोटेक* आणि MKCL तर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत
*Online सराव पेपर*
*तेही पूर्णपणे फ्री (मोफत)*

पुढील लिंकवरून फॉर्म भरा व Id/Password मिळवा.

*https://forms.gle/hf24kSa6WWYbjm1t7*

पेपर मोबाईल 📱 किंवा कंप्यूटर 🖥️ वर सोडवू शकता.

संपर्क- मंगेश गमरे
संध्या इन्फोटेक- पाली व नाणीज
7620297967 / 8308249007

“तुमच्या स्वप्नांना पंख द्या”या संक्रांतीला आकाशाची उंची गाठणाऱ्या पतंगाप्रमाणे यशाच्या नवीन उंचीवर जाण्याचा आनंद घ्याMK...
13/01/2022

“तुमच्या स्वप्नांना पंख द्या”
या संक्रांतीला आकाशाची उंची गाठणाऱ्या पतंगाप्रमाणे यशाच्या नवीन उंचीवर जाण्याचा आनंद घ्या
MKCL - तुमच्या भविष्याची गुरुकिल्ली
तुमच्या यशाची गुरुकिल्ली आता तुमच्या हातात आहे!
“नभी उंचच उंच लहरू दे पतंग, आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग”
आजच नजीकच्या संध्या इन्फोटेक- पाली व नाणिज येथे संपर्क साधा आणि प्रवेश निश्चित करा.

Address

Kochi Panvel Highway
Pali
415803

Alerts

Be the first to know and let us send you an email when SandhyaInfotech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share