20/01/2017
भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक पदांच्या ८६ जागा
भाभा अणु संशोधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१७ आहे. (सौजन्य: साई स्वरूप इंटरनेट झोन नाथनगर पाथर्डी .)