CCIT Computer Education

CCIT Computer Education Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from CCIT Computer Education, Computer training school, Mahavir Chowk, Mangesh Photo Studio, Pulgaon.

For More - NEW CCIT COMPUTER EDUCATION महावीर चौक,मंगेश फोटो स्टुडिओच्या वर, नाचणगाव रोड पुलगाव.
28/07/2025

For More -
NEW CCIT COMPUTER EDUCATION
महावीर चौक,मंगेश फोटो स्टुडिओच्या वर, नाचणगाव रोड पुलगाव.

तर आजच संपर्क करा न्यू सीसीआयटी कम्प्युटर एज्युकेशन महावीर चौक,मंगेश फोटो स्टुडिओच्या वर, नाचणगाव रोड पुलगाव. 442302कॉमर...
08/09/2024

तर आजच संपर्क करा न्यू सीसीआयटी कम्प्युटर एज्युकेशन
महावीर चौक,मंगेश फोटो स्टुडिओच्या वर, नाचणगाव रोड पुलगाव. 442302
कॉमर्स आर्ट व सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी टॅली जीएसटी व डेटा एन्ट्री प्रवेशाकरिता विशेष प्रवेश सुरू
हा कोर्स केल्यानंतर अकाउंटिंग क्षेत्रात तुम्हाला सहज नोकरी मिळू शकते व तेही कमी खर्चात व कमी कालावधीत. या कोर्सचे नाव आहे Tally!
Tally हा एक अकाउंटिंग कोर्स आहे .मध्यमवर्गीय विद्यार्थ्याला कोणताही कोर्स करून नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही Tally हा कोर्स करू शकता. अल्प कालावधीचा व्यावसायिक अभ्यासक्रमा पैकी एक अभ्यासक्रम आहे.
Tally ERP 9 आजच्या काळात आधुनिक व प्रगत हिशोब अभ्यासक्रम पैकी एक अभ्यासक्रम आहे. आपल्या सर्वांसाठी MS OFFICE जसे सर्व क्षेत्रात उपयोगी आहे. त्याचप्रमाणे Tally सुद्धा सर्व क्षेत्रात महत्त्वाचे आहे .
For More -
NEW CCIT COMPUTER EDUCATION
महावीर चौक,मंगेश फोटो स्टुडिओच्या वर, नाचणगाव रोड पुलगाव.
प्रवेश सुरु
MS-CIT
DTP
TALLY+GST
Data Entry
Contact us - 086690 99537

!! सुवर्ण संधी...... सुवर्ण संधी.....!!मराठा व कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक कोर्सप्रवेश देणे सुरू आहे..For More - ...
01/07/2024

!! सुवर्ण संधी...... सुवर्ण संधी.....!!
मराठा व कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक कोर्स
प्रवेश देणे सुरू आहे..
For More -
NEW CCIT COMPUTER EDUCATION
महावीर चौक,मंगेश फोटो स्टुडिओच्या वर, नाचणगाव रोड पुलगाव.
Contact us - 9766136182

!! सुवर्ण संधी...... सुवर्ण संधी.....!!प्रवेश देणे सुरू आहे..MS-CIT, TALLY PRIME, DATA ENTERY & COMPUTER MANAGEMENT, TYP...
01/07/2024

!! सुवर्ण संधी...... सुवर्ण संधी.....!!
प्रवेश देणे सुरू आहे..
MS-CIT, TALLY PRIME, DATA ENTERY & COMPUTER MANAGEMENT, TYPING ,
* आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये *
1.पुलगांव शहरात 10 वर्षा पासून अविरत विद्यार्थ्यांच्या सेवेत संगणक प्रशिक्षण देणारे एकमेव केंद्र.
2. विद्यार्थ्यां करिता सुसज्ज कंप्युटर लँब तसेच
पांँवर बँकअपची पुर्ण सुविधा
3. अनुभवी आँन सीईटी प्रशिक्षक व शिक्षिका वर्ग
4. विद्यार्थ्याना करिअर बद्दल वैयक्तिक मार्गदर्शन.
5. केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व जाँब मिळवण्यास मदत
6. मुली करिता स्वतंत्र बँचेस व शिकवणी करिता महिला शिक्षिका वर्ग

!! सुवर्ण संधी...... सुवर्ण संधी.....!!
मराठा व कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक कोर्स
प्रवेश देणे सुरू आहे..
For More -
NEW CCIT COMPUTER EDUCATION
महावीर चौक,मंगेश फोटो स्टुडिओच्या वर, नाचणगाव रोड पुलगाव.
Contact us - 9766136182

Address

Mahavir Chowk, Mangesh Photo Studio
Pulgaon
442302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CCIT Computer Education posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share