Digiprint

Digiprint All type of Printing Solutions
Social Media Designs
Flex Printng
Rubber/Pre-ink stamp
Mug/T-shirt/Mo

Happy ganesh chaturthi....
07/09/2024

Happy ganesh chaturthi....

Happy independence day
15/08/2024

Happy independence day



 #कष्टाचीभाकरी  #गोडलागली...लुटावे कुणाला कधी जमलेच नाही...चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखवटा लावणे जमलेच नाही...जे लाभ...
26/11/2023

#कष्टाचीभाकरी #गोडलागली...
लुटावे कुणाला कधी जमलेच नाही...
चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखवटा लावणे जमलेच नाही...
जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही...
जीवन साधे सरळ आहे, फसविणे, खोटे बोलणे कधी जमलेच नाही...
प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची गाठ बांधली...
आजपर्यंत काही कमी पडलेच नाही...

15/08/2023

"A Jug fills drop by drop"Happy Buddha Pournima
05/05/2023

"A Jug fills drop by drop"
Happy Buddha Pournima

Hello All !!! How was your experience with Digiprint?We are always happy to get feedback from our valued customers so th...
29/04/2023

Hello All !!!
How was your experience with Digiprint?
We are always happy to get feedback from our valued customers so that we can continue to improve our service.
If you could spare two minutes of your time to write a review, we would be really grateful and very happy to read it.
To leave us a review simply click on this link
https://g.page/r/CfcLPtZGJmU6EB0/review
Thank you for trusting us with your purchase and, hopefully, taking the time out of your day for writing a review.
Best Regards,
Digiprint
You Think… We Print…!

Post a review to our profile on Google

अक्षय राहो सुख तुमचे…अक्षय राहो धन तुमचे…अक्षय राहो प्रेम तुमचे…अक्षय राहो आरोग्य तुमचे.या शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा !!...
22/04/2023

अक्षय राहो सुख तुमचे…
अक्षय राहो धन तुमचे…
अक्षय राहो प्रेम तुमचे…
अक्षय राहो आरोग्य तुमचे.
या शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा !!!



कोणालाही जमणार नाही,अशी क्रांती करून दावली….जातीयवाद्याला देऊन टक्कर,चवदार ओंजळ भरून दावली..निसर्ग नियमाप्रमाणे,पाणी आग ...
13/04/2023

कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करून दावली….
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरून दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे,
पाणी आग विझवते.
पण माझ्या भिमाने तर
पाण्यालाच आग लावली ..
जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

"दुर्जनांचा नाश करुनकुशल प्रशासनाचाआदर्श प्रस्थापितकरणारे मर्यादा पुरुषोत्तम,श्री रामचंद्र यांना वंदन,श्री रामनवमीच्या श...
30/03/2023

"दुर्जनांचा नाश करुन
कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!"

22/03/2023



Address

Trimurti Chowk, Bharatividyapeeth
Pune
411046

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digiprint posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digiprint:

Share