27/08/2026
मशीन बंद. ऑपरेटर मराठी. इंजिनिअर तमिळ. उत्तर - AI.
मशीन बंद पडते. ऑपरेटर मराठीत बोलतो. जो दुरुस्त करू शकतो तो मेकॅनिक तमिळनाडूत, आणि तो तमिळ बोलतो. मशीन जितका वेळ बंद, तितकं नुकसान.
सपोर्ट तमिळनाडूत असो, की मशीन चीनमधून आलेली असो — अडचण तीच. भाषा वेगळी, आणि मशीन थांबलेली.
AI ने ही दरी भरून काढली — मशीनच्या स्वतःच्या मॅन्युअलवर प्रशिक्षित व्हॉइस ट्रान्सलेशन. त्यामुळे फॉल्ट कोड आणि पार्टची नावं कमी कष्टात, अचूक पोहोचतात.
परिणाम: दिवसांची साइट व्हिजिट नाही — मिनिटांत निदान.
आम्ही खऱ्या व्यावसायिक अडचणींसाठी AI उपाय तयार करतो. डाउनटाइम, सर्व्हिस खर्च किंवा वेगवेगळ्या भाषांतील सपोर्ट तुमच्या कामात अडथळा आणत असेल, तर बोलूया.
A machine stops. The operator speaks Marathi. The mechanic who can fix it is in Tamil Nadu and speaks Tamil. Every hour it stays down is a loss to the business.
Whether the support sits in Tamil Nadu or the machine came from China, the problem is the same — different languages, and a machine standing still.
AI closed the gap — voice translation trained on the machine's own manual, so fault codes and part names come through correctly with less effort.
Result: diagnosis in minutes instead of a site visit in days.
We build AI solutions for real business problems. If downtime, service costs or support across languages is hurting your operation, let's talk.
#उद्योग