03/11/2026
🏰🚩 दिवाळी आणि किल्ले – महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान!
दिवाळीच्या मंगलमय सणात किल्ले उभारण्याची परंपरा म्हणजे केवळ खेळ नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, स्वराज्याच्या इतिहासाची आणि आपल्या संस्कृतीची आठवण जपणारा एक सुंदर वारसा आहे. 🚩
मातीच्या किल्ल्यांमधून नव्या पिढीला इतिहासाची ओळख होते आणि स्वराज्याची प्रेरणा मिळते.
चला, यंदाची दिवाळी इतिहासाच्या अभिमानासोबत साजरी करूया!
🎨 तुमच्या क्रिएटिव्हिटीला द्या एक ऐतिहासिक स्पर्श!
👉 आजच भेट द्या: www.mechitrakar.com
📲 अधिक माहितीसाठी आणि डिझाइन्स खरेदीसाठी WhatsApp करा: 9607672672
🚩 Me Chitrakar – प्रत्येक कल्पनेला कलात्मक आकार!