19/02/2023
ज्या भूमीवर छत्रपती शिवाजींचा जन्म झाला त्या भूमीवर जन्म घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे!✨🙏
त्यांच्यासारखी शूर व्यक्ती आपल्या मातृभूमीला लाभणे ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे!
शिवजयंतीच्या शुभेच्छा! 🌺🌸💫