Creative Computers, Rahu

Creative Computers, Rahu Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Creative Computers, Rahu, Rahu, Pune.

03/03/2020
Admission Open, Call Now
14/03/2018

Admission Open, Call Now

13/03/2018

MS-CIT च का ?
जगात आय.टी. क्षेत्रात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या ‘परम’ महासंगणकाचे निर्माते तसेच जागतिक दर्जाचे आय.टी. तज्ञ डॉ. विजय भटकरसर व आदरणीय विवेक सावंतसर यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेला अभ्यासक्रम.

MKCL ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था आहे ....
(महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण शिक्षण मंडळ - MSBTE )

MKCL देशभरात - केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतर राज्यांमध्येही त्या त्या राज्यांच्या मातृभाषेत MS-CIT कोर्स चालविला जातो. जसे की..
राजस्थान - RS-CIT
ओरीसा - OS-CIT
हरियाना - HS-CIT
बिहार - BS-CIT

MKCL आंतरराष्ट्रीय - केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर UAE (दुबई), सौदी अरेबिया, इजिप्त, घाना, युरोप, श्रीलंका या देशांमध्येही MI-CIT या नावाने अभ्यासक्रमांचे यशस्वी पणे सुरू आहे.

अशाप्रकारे MKCL ही जगातील अव्वल दर्जाची संस्था असून ERA या जगभरात लोकप्रिय असणाऱ्या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देते.

शासनाच्या GR नुसार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना
MS-CIT अनिवार्य आहे.

डिप्लोमा इंजिनीअरिंग साठी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना CMF ह्या विषयाचा पेपर द्यावा लागत नाही.

MS-CIT च्या अभ्यासक्रमातील अत्याधुनिक सोफ्टवेअर जसे मायक्रोसॉफ्ट विन्डोज 7 व मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 हे फक्त MS-CIT मध्येच समाविष्ट
कोर्स साठी लागणारे साॅफ्टवेअर हे अधिकृत (Licence Copy) असल्याने सन्मानाने शिक्षण.

MS-CIT च्या प्रत्येक केंद्रात अत्याधुनिक कंप्युटर ची व्यवस्था.

MS-CIT च्या प्रत्येक केंद्रात लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून UPS..... बॅटरी Backup ची सोय.

MS-CIT ची परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या MSBTE या बोर्डाकडून घेतली जाते.

MS-CIT केंद्रात असतात MKCL OnCeT सर्टिफाईड प्रशिक्षक.

MS-CIT केंद्रात असतो प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कंप्युटर व मिळतो पुरेसा वेळ.

MS-CIT कोर्स सोबत इंग्रजी व मराठी कॉम्पुटराइज टायपिंग कोर्स (प्रमाणपत्रासह).

नवीन MS-CIT कोर्स मधे..
- Study Skills
- Life Skills
- eCitizenship Skills
आणी
- Job Skills
शिकविले जातात.
-

MS-CIT परीक्षा दिल्यानंतर त्वरित प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तसेच अल्पावधीतच फायनल सटीफिकेट.

माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्याना ICT साठी MS-CIT केल्यास फायद्याचेच परंतु ICT चा पुढचा टप्पा म्हणून विद्यार्थ्यांची MS-CIT लाच पसंती.

ICT केल्यानंतर पुढे काय तर ते म्हणजे MS-CIT.

या तसेच इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे MS-CIT आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्युटर कोर्स.
असे असतानाही अनेक प्रयत्न करूनही MS-CIT केंद्र मिळण्यास अपात्र ठरणाऱ्या काही संगणक संस्था चालकांकडून विद्यार्थी तसेच पालकांची दिशाभूल करून MS-CIT बरोबर नामसाधर्म्य असणारे कोर्सेस थोपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तरी जागरूक विद्यार्थी व पालकांनी आपली फसवणूक टाळावी व अधिकृत केंद्रातच आपला प्रवेश निश्चित करावा.....

केंद्र आधिकृत क्रं. :27210196
केंद्राचे नाव : Creative Computers, Rahu
पत्ता : A/p : Rahu ( Main Chowk Rahu ) , Tal : Daund Dist : Pune,
Pincode : 412207
फोन :9860305804

Address

Rahu
Pune
413701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Creative Computers, Rahu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share