02/10/2023
आमचे मार्गदर्शक गुरू #शांतिदूत_परिवाराचे सर्वेसर्वा डॉ श्री विठ्ठल जाधव सर ( विशेष पोलीस महानिरीक्षक से. नि. ) आपणास मराठवाडा युवा मंच वतीने #जीवन_गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन , शांतिदूत परिवार माध्यमातून सेवेचे व्रत राबवत आहात आपल्या या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असून खरोखर हे कार्य अतिशय उल्लेखनीय असे आहे त्यासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन व भावी कार्यासाठी शुभेच्छा 💐🥳❣️